लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
माणुसकीच्या नात्याने तो मदतीला धावला...परतफेडीत ‘Thank you’ ऐवजी त्याला मिळाला चाकू हल्ला...  - Marathi News | He ran for help as humanity ... he gets a knife attack replacement of 'Thank you' | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :माणुसकीच्या नात्याने तो मदतीला धावला...परतफेडीत ‘Thank you’ ऐवजी त्याला मिळाला चाकू हल्ला... 

एखाद्याला आपण काही मदत केली तर साहजिकच अपेक्षा नाही पण समोरच्याकडून येणारे धन्यवाद किंवा थँक यू मनाला खूप समाधान देऊन जाते. पण या आभाराऐवजी जर तुम्हाला शिवीगाळ आणि चाकूहल्ला मिळाला तर.. अशीच एक घटना घडली थेरगाव येथे.. ...

गुन्हा दाखल झाल्यानंतरही निगडीत अतिक्रमण जैसे थे - Marathi News | After the filing of the crime, the encroachment was similar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गुन्हा दाखल झाल्यानंतरही निगडीत अतिक्रमण जैसे थे

गुरुवारी सायंकाळी निगडीतील टिळक चौक येथील रस्ते व पदपथावरील अतिक्रमणांवर कारवाई सुरू होती. ...

लोणावळा शहरातील स्वयंभु नागफणेश्वर व सिध्देश्वराच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा  - Marathi News | The devotees of Lord Shiva gathered for Mahashivaratri at Lonavala | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोणावळा शहरातील स्वयंभु नागफणेश्वर व सिध्देश्वराच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा 

महाशिवरात्री निमित्त लोणावळा शहरातील प्र‍ाचिन देवालय असलेल्या रायवुड उद्यानातील स्वयंभु सिध्देश्वर व नागफणी डोंगरावरील स्वयंभु लिंग असलेल्या नागफणेश्वर‍ाच्या मंदिरात दर्शनासाठी भल्या पहाटेपासून भाविकांनी रांगा लावल्या आहेत. ...

हिंजवडीत ४० हजाराचा गुटख्याचा बेकायदा साठा पकडला - Marathi News | Hinjewadi arrested 40 thousand illegal gutka stocks | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडीत ४० हजाराचा गुटख्याचा बेकायदा साठा पकडला

हिंजवडीत ४० हजार ४०० रूपयाचा तंबाखूजन्य पदार्थाचा बेकायदा साठा जप्त करण्यात आला. तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस आणि साठा करण्यास बंदी असताना, गुटख्याचा साठा केल्याप्रकरणी तिघांविरूद्ध रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

शिंदे यांची बंडखोरी भाजपाला डोकेदुखी - Marathi News | Shinde's rebellion is a headache for the BJP | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शिंदे यांची बंडखोरी भाजपाला डोकेदुखी

महापालिका स्थायी समिती सभापती निवडणुकीसाठी भाजपाने अधिकृत अर्ज दाखल केला असताना नगरसेवक शीतल शिंदे यांनी बंडखोरी केली आहे. ...

पाणीकपातीमुळे नागरिकांची तारांबळ - Marathi News | Citizenship of water due to watercolor | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पाणीकपातीमुळे नागरिकांची तारांबळ

पवना धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरात आवठवड्यातून एक दिवस पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

दापोडीत ६६ हजारांची घरफोडी - Marathi News | 66 thousand stolen by breaking locked home in dapodi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दापोडीत ६६ हजारांची घरफोडी

दापोडीत बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने ६६ हजार रूपये किंमतीचा ऐवज ऐवज चोरून नेला. ...

मिळकतधारकांनी नोंदणी न केल्याने बुडतोय ग्रामपंचायतींचा कोटींचा महसूल - Marathi News | Revenue of the Gram Panchayats, due to non-registration by the beneficiaries | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मिळकतधारकांनी नोंदणी न केल्याने बुडतोय ग्रामपंचायतींचा कोटींचा महसूल

आयटीनगरीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नेरे परिसरातील हजारो सदनिकांचा समावेश असलेल्या सोसायट्या ग्रामपंचायतमध्ये नोंदणी करण्यास टाळाटाळ होत आहे. ...

भाजपातर्फे विलास मडिगेरी; शीतल शिंदे यांची बंडखोरी - Marathi News | Vilas Madigery by BJP; Sheetal Shinde's Rebellion | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भाजपातर्फे विलास मडिगेरी; शीतल शिंदे यांची बंडखोरी

महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी सत्ताधारी भाजपाकडून नगरसेवक विलास मडिगेरी यांनी उमेदवारी अर्ज शनिवारी (दि. २) सादर केला. ...