लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुलगी झाल्याने तू अपशकुनी; विवाहितेला दिली क्रूरतेची वागणूक - Marathi News | You are unlucky to be a girl; Cruel treatment given to a married women | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मुलगी झाल्याने तू अपशकुनी; विवाहितेला दिली क्रूरतेची वागणूक

फिर्यादी महिलेचा पती व सासरा यांना मद्यपान, क्लबमध्ये बायकांवर पैसे उधळणे, असे घाणेरडे नाद आहेत. ...

Corona Vaccine : पुण्यात लसीकरणापासून ‘विशेष’ मुले उपेक्षितच; मुलांची काळजी घेण्याचा ताण - Marathi News | Corona Vaccine : 'Special' children neglected in Pune due to vaccination; The stress of caring for children | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccine : पुण्यात लसीकरणापासून ‘विशेष’ मुले उपेक्षितच; मुलांची काळजी घेण्याचा ताण

लस देण्याची पालकांसह संस्थांची मागणी ...

हर हर महादेव! महाशिवरात्रीला लाखो भाविकांनी गजबजणाऱ्या भीमाशंकरला यंदा कोरोनामुळे शुकशुकाट  - Marathi News | Har Har Mahadev! no crowd of devotee in Bhimashankar on Mahashivaratri this year due to corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हर हर महादेव! महाशिवरात्रीला लाखो भाविकांनी गजबजणाऱ्या भीमाशंकरला यंदा कोरोनामुळे शुकशुकाट 

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते पूजा  ...

लाॅकडाऊन; डिझेलचा खप १०९ लाख टनांनी घटला - Marathi News | Lockdown; Diesel consumption fell by 109 lakh tonnes | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लाॅकडाऊन; डिझेलचा खप १०९ लाख टनांनी घटला

पेट्रोलच्या खपामध्ये तूट : उद्योग-व्यवसायांचा गाडा अजूनही नाही रुळावर ...

स्थायी समितीची सभा वेळेवरच होणार? नदीसुधारला गती द्या, स्थायीचे आदेश - Marathi News | Will the Standing Committee meet on time? Accelerate river improvement, order of standing Committee | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्थायी समितीची सभा वेळेवरच होणार? नदीसुधारला गती द्या, स्थायीचे आदेश

महापालिका स्थायी समितीची सभा आज झाली.  पिंपरी चिंचवड शहराकरीता भामा आसखेड धरणातून ६०.७९ दशलक्ष घनमीटर पाणी पुन्हा आरक्षित करण्यास शासनाने मंजूरी दिली आहे. ...

भोसरी पोलीस, गंगामाता वाहन शोध संस्थेचा उपक्रम, घेण्यात आला २५० बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध  - Marathi News | Bhosari Police, Gangamata Vehicle Search Organization, conducted a search for the owners of 250 unattended vehicles | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भोसरी पोलीस, गंगामाता वाहन शोध संस्थेचा उपक्रम, घेण्यात आला २५० बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम, गंगामाता वाहन शोध संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत, उपाध्यक्ष बाबासाहेब बागडे, भरत वाघ, शिवाजी जव्हेरी यांनी वाहनमालकांचा शोध घेतला.  ...

अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांचे अधिकार काढले, महापौरांनी दिले होते आदेश - Marathi News | Additional Commissioner Ajit Pawar's rights was removed, the order was given by the mayor | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांचे अधिकार काढले, महापौरांनी दिले होते आदेश

पवार यांच्याकडे १७ विभागांचे कामकाज सोपविले होते. त्यांच्याकडील सर्व निविदा प्रक्रियेविषयक कामकाजाचे अधिकार काढून घेतले आहेत. त्यांच्याकडे असणारे निविदा विषयक कामकाज अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्याकडे दिले आहेत. ...

थेरगावला जुगार अड्ड्यावर छापा; भाजप नगरसेविकेच्या पतीवर गुन्हा दाखल - Marathi News | Raid on gambling in Thergaon FIr on BJP corporator husband | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :थेरगावला जुगार अड्ड्यावर छापा; भाजप नगरसेविकेच्या पतीवर गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पडवळनगर येथे राजस्थानी मारवाडी व्यक्तीच्या घरी जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रविवारी (दि. ७) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. ...

पिंपरी चिंचवडमध्ये भरधाव वाहनांमुळे अपघात; पादचाऱ्यासह चार जण जखमी - Marathi News | Accident due to speedly driving in Pimpri Chinchwad; Four people injured | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवडमध्ये भरधाव वाहनांमुळे अपघात; पादचाऱ्यासह चार जण जखमी

वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष ...