लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
Bharatiya Mazdoor Sangh: भारतीय मजदूर संघ केंद्राच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात - Marathi News | bharatiya mazdoor sangh Supreme court against the decision center | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bharatiya Mazdoor Sangh: भारतीय मजदूर संघ केंद्राच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात

याआधी ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन ही कम्यूनिस्टांची व इंटक ही काँग्रेस प्रणित कामगार संघटनाही केंद्र सरकारच्या याच निर्णयाविरोधात न्यायालयात गेली आहे ...

जय मल्हार! दसऱ्यानिमित्ताने खंडोबाचा जेजुरी गड विद्युत रोषणाईने उजाळला - Marathi News | Jai malhar on the occasion of dussehra, khandoba's Jejuri fort was illuminated with electric lights | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जय मल्हार! दसऱ्यानिमित्ताने खंडोबाचा जेजुरी गड विद्युत रोषणाईने उजाळला

जेजुरीच्या खंडोबा मंदिरात सद्या दसरा उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. ...

पिंपरीत चोरट्यांचा धुमाकूळ; घरफोडी करून ६ लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | in pimpri chinchwad 6 lakh stolen from the house | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत चोरट्यांचा धुमाकूळ; घरफोडी करून ६ लाखांचा ऐवज लंपास

चोरट्यांनी दोन लॅपटॉप तसेच दागिने, रोकड, असा सहा लाख ३६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ...

आळंदी पोलिसांकडून तब्बल 'सव्वा लाखांची' शस्त्रे जप्त; बाळगल्याप्रकरणी सराईत गुन्हेगाराला अटक - Marathi News | alandi police seize weapons criminal arrested in case | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आळंदी पोलिसांकडून तब्बल 'सव्वा लाखांची' शस्त्रे जप्त; बाळगल्याप्रकरणी सराईत गुन्हेगाराला अटक

शस्त्र बाळगल्याप्रकरणी सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली. त्याच्याकडून चार पिस्तूल व चार जिवंत काडतुसे, असा एक लाख २२ हजारांचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. ...

Corona Vaccination: पुणे जिल्हाधिकाऱ्यांची सलग ७५ तास लसीकरण मोहिमेला रात्री १२ वाजता अचानक भेट - Marathi News | Sudden visit of Pune District Collector dr rajesh deshmukh to vaccination campaign for 75 consecutive hours at 12 noon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination: पुणे जिल्हाधिकाऱ्यांची सलग ७५ तास लसीकरण मोहिमेला रात्री १२ वाजता अचानक भेट

राज्यात सर्वाधिक लसीकरण झालेल्या पुणे जिल्ह्याचा लसीकरणाचा टक्का अधिक वाढविण्यासाठी व शंभर टक्के पात्र लोकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात "Mission Kavach Kundal" अभियान हाती घेण्यात आले आहे ...

Maharashtara Bandh: 'महाराष्ट्र बंद'मुळे पुण्यात शुकशुकाट; पहा फोटो - Marathi News | maharashtara bandh pune lakhimpur incident mva photos | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :Maharashtara Bandh: 'महाराष्ट्र बंद'मुळे पुण्यात शुकशुकाट; पहा फोटो

आज राज्यभर महाविकास आघाडी आणि विविध कामगार संघटना आणि शेतकऱ्यांतर्फे महाराष्ट्र बंद (maharashtra bandh) ठेवण्यात आला होता. लखीमपूर खेरी हत्याकांडाचा (lakhimpur kheri violence) निषेध म्हणून हा बंद पुकारण्यात आला होता. यामध्ये पुण्यात काही ठिकाणी कडकड ...

रावण टोळीतील फरार आरोपींना कराडमधून सिनेस्टाईल पकडले - Marathi News | fugitive accused ravana gang was caught cinestyle karad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रावण टोळीतील फरार आरोपींना कराडमधून सिनेस्टाईल पकडले

आरोपी हे कराड तालुक्यातील घारेवाडी गावच्या जवळ असल्याची माहिती मिळाल्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलीस आणि कराड पोलिसांनी मिळून आरोपींना सापळा लावला ...

Pune Crime: शस्त्र बाळगणाऱ्या दोघांना अटक; तब्बल '८० हजारांचा' शस्त्रसाठा जप्त - Marathi News | two armed men arrested Seizure of 80 thousand arms seized | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pune Crime: शस्त्र बाळगणाऱ्या दोघांना अटक; तब्बल '८० हजारांचा' शस्त्रसाठा जप्त

अटक केलेल्या दोघांकडून दोन पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली. ...

Maharashtra Bandha: पुण्यात लष्कर भागात 'बंद' चांगला प्रतिसाद - Marathi News | maharashtra bandha good response to lashkar in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Bandha: पुण्यात लष्कर भागात 'बंद' चांगला प्रतिसाद

लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला लष्कर भागात चांगलाच प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे ...