लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
लोकसभेत सपाटून मार बसल्याने आता ‘लाडकी बहीण’ आठवली; सुप्रिया सुळेंची टीका - Marathi News | Now 'Ladki Bahine' is remembered as it was defeated in the Lok Sabha; Criticism on Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकसभेत सपाटून मार बसल्याने आता ‘लाडकी बहीण’ आठवली; सुप्रिया सुळेंची टीका

खडकवासला विधानसभा मतदारसंघातील कोंढणपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘सिंहगडाच्या निष्ठावंत शिलेदारांचा आभार मेळावा’ या कार्यक्रमात सुळे बोलत होत्या.... ...

Pune Crime: लग्नानंतर चारित्र्यावर संशय घेतल्याने पत्नीची उचलले टोकाचे पाऊल, पतीला अटक - Marathi News | After marriage, wife took extreme step, husband arrested due to suspicion of his character | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्नानंतर चारित्र्यावर संशय घेतल्याने पत्नीची उचलले टोकाचे पाऊल, पतीला अटक

पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि. २) धनकवडी येथे घडला आहे.... ...

Pune Porsche case: अल्पवयीन मुलाचा ३०० शब्दांचा निबंध कोर्टासमोर सादर, RTO सोबतही करणार काम - Marathi News | 300 word essay of minor submitted before the court, will also work with RTO | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्पवयीन मुलाचा ३०० शब्दांचा निबंध कोर्टासमोर सादर, RTO सोबतही करणार काम

या शिक्षेनंतर माध्यमांमध्ये हे प्रकरण चांगलेच गाजले. बाल न्याय मंडळाच्या या निणर्यामुळे पुणे पोलिसांचीही मोठी नाचक्की झाली होती... ...

महिलेच्या अंगचटीला जाणे कंपनी मालकाच्या अंगलट; कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | Company owner's case was registered at Koregaon Park Police Station pune crime | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलेच्या अंगचटीला जाणे कंपनी मालकाच्या अंगलट; कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

आरोपी मुकेश कलानी याची कोरेगाव पार्क परिसरात रिटेल कंपनी आहे. या कंपनीत पीडिता सिनियर कॉर्पोरेट मॅनेजर या पदावर काम करते.... ...

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! बीई, बी.टेकसह इतर कोर्सेसच्या प्रवेश प्रक्रियेची तारीख आली - Marathi News | Important news for students! Admission process date for BE, B.Tech and other courses has arrived | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! बीई, बी.टेकसह इतर कोर्सेसच्या प्रवेश प्रक्रियेची तारीख आली

सीईटी सेलतर्फे विविध पदवी आणि पदव्युत्तर पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी केंद्रीय पद्धतीने कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी सामायिक प्रवेश परीक्षा सीईटीचे आयोजन केले होते... ...

Lalit Patil: ललित पाटील प्रकरणातील ‘ससून’मधील जबाबदार अधिकाऱ्यांना वाचवतंय काेण? - Marathi News | Who is saving the responsible officers in 'Sassoon' in Lalit Patil case? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ललित पाटील प्रकरणातील ‘ससून’मधील जबाबदार अधिकाऱ्यांना वाचवतंय काेण?

ललितला एक्स-रे काढण्यासाठी घेऊन जात असताना त्याने पलायन केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले होते... ...

जीवे मारण्याची धमकी देऊन दीड कोटीचा गंडा; विशाल अग्रवालला पोलिस कोठडी - Marathi News | Extortion of one and a half crores by threatening to kill; Vishal Agarwal in police custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जीवे मारण्याची धमकी देऊन दीड कोटीचा गंडा; विशाल अग्रवालला पोलिस कोठडी

या गुन्ह्यात न्यायालयाने विशाल अग्रवालची रवानगी पोलिस कोठडीत केली... ...

Maharashtra Rain: दोन दिवस राज्यात जोरदार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज - Marathi News | Maharashtra Rain: Heavy rain in the state for two days, Met department forecast | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Rain: दोन दिवस राज्यात जोरदार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज

विदर्भ, मध्य महाराष्ट्र, खान्देश आणि कोकणामध्ये अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे.... ...

काँग्रेस भवनसमोर जमाव गोंधळ घातल्याप्रकरणी भाजप शहराध्यक्षांवर गुन्हा नाेंदवा; काँग्रेसची मागणी - Marathi News | Case filed against BJP city president in connection with crowd disturbance in front of Congress Bhavan; Congress demand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काँग्रेस भवनसमोर जमाव गोंधळ घातल्याप्रकरणी भाजप शहराध्यक्षांवर गुन्हा नाेंदवा; काँग्रेसची मागणी

शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी शहर पोलिस उपायुक्त संदीपसिंह गील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.... ...