लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
Bhimashankar Temple: हर हर महादेव...! श्रावणी सोमवारी भीमाशंकरला हजारो भाविक भोलेनाथाच्या चरणी - Marathi News | Har Har Mahadev Thousands of devotees to Bhimashankar at the feet of Bholenath on Shravani Monday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bhimashankar Temple: हर हर महादेव...! श्रावणी सोमवारी भीमाशंकरला हजारो भाविक भोलेनाथाच्या चरणी

गुरुवारी स्वातंत्र्यदिन अन् शनिवारी - रविवारच्या सुट्टीचे औचित्य साधून श्री क्षेञ भीमाशंकर येथे गर्दीचा महापुर पहावयास मिळाला ...

Raksha Bandhan 2024: बहिण - भावाच्या प्रेमाचे बंधन! मुक्ताईने पाठवली बंधू माऊलींना राखी - Marathi News | The bond of sister brother love Rakhi sent by sant Muktai to brother sant dnyaneshwar in alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Raksha Bandhan 2024: बहिण - भावाच्या प्रेमाचे बंधन! मुक्ताईने पाठवली बंधू माऊलींना राखी

मुक्ताई व ज्ञानोबा यांच्यातील भाऊ - बहिणींचे नातं जोपासणारा सण भाविकांना प्रत्यक्ष अनुभवला ...

शिवाजीनगर एसटी स्थानक १५ दिवसांत पूर्ववत जागी आणा; अन्यथा मुख्यमंत्र्यांची गाडी अडवू, पुणे काँग्रेसचा इशारा - Marathi News | Restore Shivajinagar ST station within 15 days Otherwise we will block the Chief Minister's car, warns Pune Congress | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवाजीनगर एसटी स्थानक १५ दिवसांत पूर्ववत जागी आणा; अन्यथा मुख्यमंत्र्यांची गाडी अडवू, पुणे काँग्रेसचा इशारा

महामेट्रोच्या खर्चात छत्रपती शिवाजीनगर एसटी स्थानक पूर्ववत जागी बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने नोव्हेंबर २०२३ मध्ये घेतला होता ...

Nitesh Rane: मुसलमान नव्हे तर हिंदूच हिंदूंचे शत्रू; म्हणून आजचा दिवस बघायला मिळतोय, नितेश राणेंचा घणाघात - Marathi News | Hindus are enemies of Hindus not Muslims So today we get to see Nitesh Rane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Nitesh Rane: मुसलमान नव्हे तर हिंदूच हिंदूंचे शत्रू; म्हणून आजचा दिवस बघायला मिळतोय, नितेश राणेंचा घणाघात

स्वतःसाठी अथवा राजकारण किंवा कोणावर टीका करण्यासाठी येथे आलो नाही, हिंदू म्हणून बोलण्यासाठी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी आलो आहे ...

बायकोने इतका ओढला नसेल तेवढा या महिलांनी माझा हात ओढला; अजितदादांचे उत्तर अन् उपस्थितांमध्ये एकच हशा - Marathi News | These women pulled my hand as much as a wife would not Ajit pawar answer and there was only laughter among the audience | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बायकोने इतका ओढला नसेल तेवढा या महिलांनी माझा हात ओढला; अजितदादांचे उत्तर अन् उपस्थितांमध्ये एकच हशा

काही महिला म्हणाल्या अजून पैसे आले नाहीत, पण येतील! आम्ही शब्दांचे पक्के आहोत ...

Ajit Pawar: विधानसभेला लोकसभेसारखा दणका देऊ नका! आम्ही कामाची माणसं आहोत - अजित पवार - Marathi News | Ajit Pawar Don't give the Vidhan Sabha a bang like the Lok Sabha We are people of work - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: विधानसभेला लोकसभेसारखा दणका देऊ नका! आम्ही कामाची माणसं आहोत - अजित पवार

घड्याळ, धनुष्यबाण व कमळ यांना पाठिंबा दिला तर लाडकी बहीण योजना चालूच राहणार आहे ...

Pune Rain: पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; सुट्टीच्या दिवशी पुणेकरांची तारांबळ - Marathi News | Heavy rains begin in Pune Pune people flock on holidays | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; सुट्टीच्या दिवशी पुणेकरांची तारांबळ

सुट्टीच्या दिवशी अचानक पाऊस पडू लागल्याने रस्त्यांना नद्यांचे स्वरूप, तर अनेक भागात वाहतूककोंडी ...

Eknath Shinde: मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासाठी प्राधान्य देणार; एकनाथ शिंदेंचे आश्वासन - Marathi News | Priority will be given to Marathi to get elite status Eknath Shinde assurance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Eknath Shinde: मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासाठी प्राधान्य देणार; एकनाथ शिंदेंचे आश्वासन

मराठी माणसं जिथे गेली तिथे आपली संस्कृती, भाषा टिकविण्याचा प्रयत्न होतोय ...

शिवसंग्राम विधानसभेच्या ५ जागा लढवणार; ज्योती मेटे स्वतः निवडणुकीच्या रिंगणात, बीड मधून चाचपणी सुरू - Marathi News | Vinayak Mete wife Jyoti Mete herself in the assembly election Testing started from Beed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवसंग्राम विधानसभेच्या ५ जागा लढवणार; ज्योती मेटे स्वतः निवडणुकीच्या रिंगणात, बीड मधून चाचपणी सुरू

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आम्ही महाविकास आघाडी कि महायुती यांच्यासोबत जाण्याचे ठरवणार ...