Vastu Tips: वास्तू अर्थात आपले राहते घर हा आपल्यासाठी कम्फर्ट झोन असतो. दिवसभर काम, नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेर असलो तरी सायंकाळी मनाला ओढ लागते ती घराची! विसाव्याचे क्षण आपल्याला तिथे अनुभवता येतात. त्या क्षणांचा पुरेपूर आनंद घेता यावा म्हणून वास्त ...
Vastu Tips: घर सजवण्यासाठी आपण सुंदर, सुबक, मनोवेधक चित्रांची निवड करतो. भिन्न रंगसंगतींनी घराची शोभा वाढवतो. परंतु घर सजवण्याच्या नादात आपण अनेकदा अशी चित्रे लावतो, ज्या डोळ्यांना छान दिसतात, परंतु वास्तुशास्त्राच्या दृष्टीने त्या घरासाठी बाधक असतात ...
Vastu Shastra: दिवसभर राबून आपण कष्ट करतो ते कशासाठी? तर दोन वेळचे जेवण सुखासुखी मिळावे यासाठी! रोज शिरापुरीचा स्वयंपाक नसला तरी निदान मीठ भाकरी वर सगळ्यांची गुजराण होते. म्हणून वास्तुशास्त्र सांगते, आपण ज्या भांड्यांमध्ये अन्न शिजवतो, रांधून वाढतो त ...
Vastu Tips: वर्ष बदलते, दिनदर्शिका बदलते आणि त्याबरोबर नवीन वर्षात येणाऱ्या नवीन संधीमुळे भाग्यही बदलू शकते. त्यासाठी आपल्या भाग्याच्या आड येणाऱ्या काही गोष्टी वेळीच दूर करायला हव्यात. वास्तू दोष दूर करायला हवेत, आवश्यक बदल करायला हवेत, तरच आपल्या प् ...
Vastu Tips: कोरफड ही झटपट वाढणारी आणि गुणकारी औषधी वनस्पती म्हणून ओळखली जाते. म्हणून अनेक घरात बगिच्याची लागवड करताना कोरफड आवर्जून लावली जाते. केस, त्वचा, वजन नियंत्रणाच्या दृष्टीने कोरफड उपयोगी आहेच, पण इथे आपण वास्तुशास्त्राच्या दृष्टीनेही तिचे मह ...
Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे स्वयंपाकघर. वास्तुशास्त्रात स्वयंपाकघराबाबतही अनेक महत्त्वाचे नियम सांगण्यात आले आहेत. त्यांचे पालन न केल्यास व्यक्तीला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते. इथे महिलांचा वावर अधिक असल्याने ...
Vastu Shastra: अनेक घरांमध्ये सश्रद्ध लोक आपल्या पूर्वजांचा फोटो लावतात. त्यांच्यावरील श्रद्धा, प्रेम आणि सद्भावना तो फोटो लावण्यांतून व्यक्त होतात. घरामध्ये पितरांचे फोटो लावल्याने पितरांचा आशीर्वाद घरावर आणि कुटुंबीयांवर कायम राहतो अशीही श्रद्धा अस ...
Vastu Shastra: काळ्या मुंगीला देव मुंगी आणि लाल मुंगीला राक्षस मुंगी अशी बालपणापासून आपल्याला मुंग्यांची ओळख झाली आहे. काळ्या मुंग्या चावत नाहीत तर लाल मुंग्या डंख मारून जातात, त्यांच्या या गुणधर्मामुळे त्यांना ही उपाधी दिली असावी. अशा मुंग्यांचे घरा ...