'या' व्हॅलेंटाईन डे फिरायला जाण्याचा प्लॅन आहे? ही आहेत पुण्याजवळील १० रोमॅंटिक डेस्टिनेशन्स....
Published: February 11, 2021 11:35 AM | Updated: February 11, 2021 11:49 AM
पुणे(Pune) शहराच्या आजूबाजूला अनेक रोमॅंटिक डेस्टिनेशन्स (Romantic Destination) आहेत. जिथे तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत व्हॅलेंटाईन डे (Valentine Week) एन्जॉय करू शकाल. अशाच काही स्पेशल ठिकाणांची आम्ही तुम्हाला देणार आहोत.