लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Technology Photos

तुम्हाला WhatsApp वर कोणी ब्लॉक केले आहे? 'या' पाच प्रकारे जाणून घ्या... - Marathi News | Has anyone blocked you on WhatsApp? Here are five ways to learn ... | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुम्हाला WhatsApp वर कोणी ब्लॉक केले आहे? 'या' पाच प्रकारे जाणून घ्या...

WhatsApp : जर तुम्हाला कोणी ब्लॉक केले असेल तर तुम्ही समोरच्या युजरचे लास्ट सीन स्टेटस पाहू शकणार नाही. ...

QR Code Payment: जेवढे सोयीचे, तेवढेच धोक्याचे! क्यूआर कोड स्कॅन करताना सावध; खाते रिकामे होण्याची भीती - Marathi News | QR Code Payment: Be careful when scanning QR codes; account emptying by Hacker pdc | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :जेवढे सोयीचे, तेवढेच धोक्याचे! क्यूआर कोड स्कॅन करताना सावध रहा; अन्यथा...

QR Code Payment Fraud: छोट्यातील छोटी रक्कमही क्यूआर कोड स्कॅन करून अदा केली जात आहे. पण यातील धोकाही तेवढाच असून, त्याबाबत सावध न राहिल्यास खाते रिकामे होण्याची शक्यता आहे. ...

Netflix वर आता चित्रपटांसह गेम्स खेळण्याचा आनंद लुटता येणार, कंपनीकडून नवीन फीचर जारी - Marathi News | Netflix Introduces 5 Mobile Games Know Details | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Netflix वर आता चित्रपटांसह गेम्स खेळण्याचा आनंद लुटता येणार, कंपनीकडून नवीन फीचर जारी

Netflix : हे गेम्स सध्या फक्त Netflix च्या अँड्रॉइड अॅपसाठी उपलब्ध आहेत. ...

सेलिब्रिटींमध्ये मोबाइल चॅट्सची भीती? फोनचा डेटा कायमचा डिलीट करण्यासाठी २ लाख घेताहेत एक्स्पर्ट! - Marathi News | aryan khan case chat leak controversies in bollywood know how to delete chat permanently | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :सेलिब्रिटींमध्ये मोबाइल चॅट्सची भीती? फोनचा डेटा कायमचा डिलीट करण्यासाठी २ लाख घेताहेत एक्स्पर्ट!

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती ड्रग्ज प्रकरणात अडकल्यानंतर व्हॉट्सअॅप चॅट्सनं मोठे खुलासे झाले होते. त्यामुळे आता सेलिब्रिटींमध्ये व्हॉट्सअॅप चॅट्स लीक होत असल्यानं भीतीचं वातावरण आहे. यातच आता नवी माहिती समोर आली आहे. ...

तुमचा पत्ता आता असेल ‘डिजिटल’, पोस्टाचा नवा प्रोजेक्ट - Marathi News | Your address will now be 'Digital', Post office's new project | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुमचा पत्ता आता असेल ‘डिजिटल’, पोस्टाचा नवा प्रोजेक्ट

Digital Address : प्रत्येक घराचा एक युनिक आयडेंटिटी ॲड्रेस असेल. आधार कार्डाप्रमाणेच या डिजिटल ॲड्रेसची रचना असेल. ...

तुमचं Whatsapp अकाउंट दुसरं कोणी वापरत नाही का? अशाप्रकारे करू शकता चेक... - Marathi News | whatsapp tips and tricks how to secure whatsapp account from hackers know the method here? | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुमचं Whatsapp अकाउंट दुसरं कोणी वापरत नाही का? अशाप्रकारे करू शकता चेक...

Whatsapp : व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्सच्या सुरक्षिततेसाठी वेळोवेळी अनेक चांगले फीचर्स आणत असते. ...

Pee Power: आता युरिननं चार्ज होणार मोबाइल फोन, TV ही चालणार! वैज्ञानिकांना मिळालं मोठं यश! - Marathi News | pee power clean energy research to generate electricity from urine Now mobile phone will be charged with urine | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता युरिननं चार्ज होणार मोबाइल फोन, TV ही चालणार! वैज्ञानिकांना मिळालं मोठं यश!

अर्थात, योणाऱ्या काळात आपले कुटुंब घरच्यांच्या युरिनपासूनच वीज तयार करून टीव्ही, बल्ब आणि मोबाइल चार्ज करण्यासोबतच विजेची इतरही कामे करू शकते. ...