जगातल्या सर्वात क्रेझी Burning Man festival चे फोटो पाहून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2019 04:05 PM2019-09-06T16:05:30+5:302019-09-06T16:10:27+5:30

Burning Man festival चं आयोजन नेवेदातील Black Rock Desert मध्ये २५ ऑगस्ट ते सप्टेंबर २ पर्यंत करण्यात आलं होतं. हे फेस्टिव्हल जगातल्या सर्वात चांगल्या फेस्टिव्हलपैकी एक मानलं जातं. ते का हे या फोटोत बघायला मिळेल. (All Image Credit : www.boredpanda.com)