जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये रॉजर फेडरर अव्वल; टॉप 100 मध्ये एकच भारतीय!
Published: May 30, 2020 11:19 AM | Updated: May 30, 2020 11:23 AM
फोर्ब्स मॅगझीननं शुक्रवारी 2020मधील जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर केली. आश्चर्याची बाब म्हणजे इतिहासात प्रथमच टेनिसपटूनं या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे.