लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National Photos

तेच शहर अन् तिच नदी; 43 वर्षांपूर्वी फुटले होते मोरबीचे धरण; 1400 लोकांचा गेला होता जीव - Marathi News | Gujarat Morbi Machchu Dam Failure 1979 | Morbi Bridge Collapse 2022 News | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :तेच शहर अन् तिच नदी; 43 वर्षांपूर्वी फुटले होते मोरबीचे धरण; 1400 लोकांचा गेला होता जीव

43 वर्षांपूर्वी मच्छु नदीचे धरण फुटले होते, त्या दुर्घटनेनंतर शहरात सर्वत्र फक्त आणि फक्त मृतदेहच दिसत होते. ...

दूरच्या रानात, केळीच्या बनात; मुख्यमंत्री शिंदे शेतीत रमले, गाईंनाही कुरवाळले - Marathi News | The Chief Minister Eknath Shinde indulged in the village soil-strawberry cultivation, also tended the cows in satara village farm | Latest satara Photos at Lokmat.com

सातारा :दूरच्या रानात, केळीच्या बनात; मुख्यमंत्री शिंदे शेतीत रमले, गाईंनाही कुरवाळले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दोन दिवसांच्या सातारा दौऱ्यावर आहेत. यावेळी, त्यांनी सातारा जिल्ह्यातील आपल्या मूळगावी दरे खुर्द येथे उत्तरेश्वर देवाचे दर्शन घेतले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ...

कोरोनामुळे नाही तर 'या' कारणामुळे देशात वर्षभरात 16 लाख लोकांचा मृत्यू; वेळीच व्हा सावध अन्यथा... - Marathi News | air pollution killed more than 16 lakh indians follow this tips for prevention | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :कोरोनामुळे नाही तर 'या' कारणामुळे देशात वर्षभरात 16 लाख लोकांचा मृत्यू; वेळीच व्हा सावध अन्यथा...

जगभरात प्रदूषणामुळे 90 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एकट्या भारतात वायू प्रदूषणामुळे 16 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...

Morbi Bridge Collapse: १४० वर्षे जुना पूल, तिथल्या राजाने तेव्हाचे अत्युच्च युरोपीय तंत्रज्ञान वापरलेले; गर्दी एवढी झाली की... - Marathi News | Morbi Bridge Collapse: A 140-year-old bridge, its king used cutting-edge European technology at the time; It was so crowded, main reason behind accident, 141 death so far | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :१४० वर्षे जुना पूल, तिथल्या राजाने तेव्हाचे अत्युच्च युरोपीय तंत्रज्ञान वापरलेले; गर्दी एवढी झाली की

Gujarat bridge collapse updates and history: गुजरातच्या मोरबी पूल दुर्घटनेने देशभरात खळबळ उडाली आहे. आतापर्यंत १४१ जणांचा मृतदेह हाती लागले आहेत. ...

5 दिवसांपूर्वी पूल नागरिकांसाठी खुला केला अन् होत्याचं नव्हतं झालं, पाहा घटनास्थळाचे भीषण फोटो... - Marathi News | Morbi Bridge collapsed | bridge was opened for citizens 5 days ago and it collapsed, more than 60 d ied | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :5 दिवसांपूर्वी पूल नागरिकांसाठी खुला केला अन् होत्याचं नव्हतं झालं, पाहा घटनास्थळाचे भीषण फोटो...

गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात झुलता पूल कोसळल्याने 60हून अधिक लोकांचा मृत्यू तर 100हून अधिक लोक जखमी झाले आहेत. ...