दिवाळीत अमृतसरमधील सुवर्ण मंदिराला आली 'अनोखी' झळाळी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2017 05:12 PM2017-10-19T17:12:54+5:302017-10-19T17:15:16+5:30

दिवाळीनिमित्त अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात भाविकांची गर्दी

अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात भाविकांनी साजरी केली दिवाळी

सुवर्ण मंदिरात प्रार्थना करताना भाविक

दिवाळीनिमित्त सुवर्ण मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी

सुवर्ण मंदिरासमोरील सरोवरात पहाटे-पहाटे स्नान करणारे भाविक