जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंसोबत एन. चंद्रशेखरन यांची चर्चा होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना 'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, कुवेतच्या रिफायनरीला आग... भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... मृत्यूचा सापळा! एव्हरेस्टवर पर्यटकांच्या जीवाशी खेळ, अन्नातून विष; १९० कोटींचा विमा घोटाळा उघड अमेरिकन लष्करात खळबळ! इराणवर हल्ल्यापूर्वी आर्मी चीफ रैंडी जॉर्ज यांना तडकाफडकी निवृत्त केले; ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय सोलापूर : मुंबईहून नातेपुतेकडे येताना कार उलटून दोघांचा मृत्यू, एक जण कालव्यात वाहून गेला; आळंदी-पंढरपूर मार्गावरील घटना मोठी घडामोड! होर्मुज खोलण्याच्या प्रस्तावाला चीनने विरोध केला; UN मध्ये मतदान होऊ शकले नाही, उद्यावर ढकलले... Iran War: 'दररोज कोलांटउड्या मारणं बंद करा'; धरसोड भूमिकेवरून डोनाल्ड ट्रम्प यांना मॅक्रॉन यांनी सुनावले डोंबिवलीत 22 वर्षाच्या तरुणीवर तीन रिक्षाचालकांचा सामूहिक बलात्कार,पीडितेसोबत नेमके काय घडले? Video - दिल्लीच्या द्वारकामध्ये फिलिंग स्टेशनवर CNG सिलिंडरचा भीषण स्फोट; ४ जण जखमी "अमेरिकेची जगात नाचक्की होत नाही आणि शरण येत नाही, तोपर्यंत युद्ध लढणार", इराणने ट्रम्प यांना ललकारले
दीपोत्सव 2017 FOLLOW Deepotsav 2017, Latest Marathi News घरातल्या प्रत्येकासाठी, प्रत्येकातल्या स्वत:साठीलोकमत दीपोत्सव 2017अंक नव्हे, उत्सव2,12,521 प्रतींचा खप ओलांडणारं, मराठी प्रकाशनविश्वातलं सन्मानाचं, देखणं आणि समृद्ध पान Read More
Lokmat 'Star Deepbhav' : गौरी सावंतसोबत दिवाळी सेलिब्रेशन ...
फटाक्यांमध्ये तांबे व कॅडमियमसारखी विषारी संयुगे असतात. जी हवेत धूळ स्वरूपात बराच काळ राहतात. त्यामुळे दिवाळीनंतर श्वसनाचे व अस्थमाच्या पेशंटमध्ये कमालीची वाढ होते. यावरून या सणानंतर सुमारे 30 ते 40 टक्के लोकांना श्वसनाचा विकार होत असल्याचे मीरा रोड ...
आज भाऊबीज आहे. जाणून घ्या भाऊबीजेचं महत्त्व. (व्हिडीयो जर्नालिस्ट - सुशील कदम) ...
वाढलेली महागाई, मंदी आणि पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरा करण्याकडे लोकांचा कल वाढल्यामुळे यंदा दिवाळीत फटाका व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. ...
दीपोत्सवाच्या आनंदपर्वाचा काळ म्हणजे दीपावली! दिव्यांच्या प्रकाशानं दु:खाचा अंध:कार दूर होतो. तमोगुण मागे सरतो. काम, क्रोध, लोभाला दृूर करण्याचा प्रकाशोत्सव असलेली दीपावली! मना-मनातला अंधार मिटवून मनाला उजळवून टाकणारी! ...
मस्त गुलाबी थंडी... धुक्याची पसरलेली दुलई…. मनाला चैतन्यमयी करणाऱ्या स्वरांची मनसोक्त पखरण..सतारीच्या मंजूळ तारांनी हृदयाच्या छेडल्या गेलेल्या तारा... ओठातून उमटलेली ' वाह'ची दाद.. ...