आमिर खानच्या दिवाळी पार्टीमध्ये गौरी-शाहरुख खानची हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2017 03:43 PM2017-10-20T15:43:03+5:302017-10-20T15:57:23+5:30

बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खाननं आपल्या मित्रपरिवारासाठी दिवाळीनिमित्त मोठ्या पार्टीचं आयोजन केले होतं

आमिरच्या या पार्टीमध्ये बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा निराळाचा अंदाज पाहायला मिळाला

आमिरनं पार्टीसाठी निमंत्रण दिल्यानंतर शाहरुख पत्नी गौरीसोबत सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाला होता

आमिर खाननं आयोजित केलेल्या या पार्टीमध्ये बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती