आजपासून सुरू झाला दहावीचा परीक्षा उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2023 06:42 PM2023-03-02T18:42:24+5:302023-03-02T19:42:12+5:30

दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावीची परीक्षा सुरू झाली. शाळाशाळांमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या उत्कंठेने व काहीशा तणावात फिरताना दिसत होते. परीक्षा हॉलमध्ये जाण्यापूर्वी त्यांची कसून तपासणी करण्यात आली. या परीक्षा सोहळ्याची क्षणचित्रे टिपली आहेत, लोकमत नागपूरचे छायाचित्रकार विशाल महाकाळकर यांनी. 

टॅग्स :दहावीssc exam