करिश्मा तन्नाचे हे हॉट फोटो पाहून चाहते झाले घायाळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 05:18 PM2020-01-04T17:18:57+5:302020-01-04T17:50:15+5:30

​अभिनेत्री करिश्मा तन्नाचा बिकनी लुक होतोय व्हायरल

ग्रॅंड मस्ती' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेली अभिनेत्री करिश्मा तन्ना सध्या कलाविश्वापासून लांब आहे. मात्र, अलिकडेच ती चर्चेत आली आहे ती तिच्या फोटोशूटमुळं.

करिश्मा तिचा ३६वा वाढदिवस साजरा करण्यासाठी मालदीवला गेली आहे.

करिश्माचे ब्लॅक बिकनीतील फोटो सोशल मीडिया वर खूप वायरल जाले

करिश्माचे हे हॉट ​बीच व्हेकेशनचे फोटो.

करिश्माच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

करिश्माचा हटके अंदाज आपल्याला पाहायला मिळाला

करिश्माने अनेक टीव्ही मालिकांतून काम केले आहे , तसेच 'दोस्ती', 'फ्रेंड्स फॉरएव्हर', 'ग्रॅंड मस्ती' ,'संजू' आणि "टीना अॅण्ड लोलो" या चित्रपटांत ती दिसली होती.

करिश्माचा जन्म गुजराथी कुटुंबात झाला आहे.

करिश्माच्या मादक अदा

करिश्माने २०१३ साली ' ग्रॅंड मस्ती' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होत.