लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Photos

नेमका इगो कुणाचा, उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? अन् राऊतांनी काय करावं?; दिपाली सय्यद स्पष्टच बोलल्या...! - Marathi News | Whose ego exactly Uddhav Thackeray or Eknath Shinde And what should sanjay raut do dipali sayyed spoke clearly | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :इगो कुणाचा, उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? अन् राऊतांनी काय करावं?; दिपाली सय्यद स्पष्टच बोलल्या!

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे चर्चा करण्यासाठी एकत्र येणार असल्याचं ट्विट करत राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण करणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकारी दिपाली सय्यद यांनी संपूर्ण प्रकरणावर सविस्तर भूमिका मांडली आहे. ...

Maharashtra Political Crisis: मातोश्रीवऐवजी शिवतीर्थाचं महत्त्व वाढतंय? राज ठाकरे बाळासाहेबांची जागा घेणार? चर्चांना उधाण! - Marathi News | will mns chief raj thackeray replace balasaheb thackeray why bjp leaders go to shiva tirtha instead of uddhav thackeray matoshree | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :मातोश्रीवऐवजी शिवतीर्थाचं महत्त्व वाढतंय? राज ठाकरे बाळासाहेबांची जागा घेणार? चर्चांना उधाण!

Maharashtra Political Crisis: गेल्या चाळीस वर्षांपासून मातोश्री हे राज्यातील राजकारणातील महत्वाचे स्थान बनलेले. मात्र, आता चित्र काहीसे बदलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे सांगितले जाते. ...

Petrol Diesel Prices: "सगळे कपडे काढून घ्यायचे नि लंगोट द्यायचा अशी ही पेट्रोल दर कपात"; शिंदे-फडणवीस सरकारला टोला - Marathi News | Petrol Diesel prices reduced is just like taking everything from people and giving almost nothing back Chhagan Bhujbal Eknath Shinde Devendra Fadnavis | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :"सगळे कपडे काढून घ्यायचे नि लंगोट द्यायचा अशी ही पेट्रोल दर कपात"

"भाजपचे केंद्रातील सरकारपेक्षा राज्यातील सरकार अधिक हुशार निघाले, कारण..." ...

Zika Virus: कोरोनापाठोपाठ आता राज्यात झिका व्हायरसचा धोका, वेळीच जाणून घ्या लक्षणं - Marathi News | Zika virus infects 7-year-old Maharashtra girl; Check symptoms, treatment of Zika virus | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनापाठोपाठ आता राज्यात झिका व्हायरसचा धोका, वेळीच जाणून घ्या लक्षणं

झिका व्हायरसवर कोणतंही औषध उपलब्ध नाही किंवा लस नाही. त्यामुळे हा व्हायरस धोकादायक ठरू शकतो. जाणून घेऊया त्याची लक्षणं ...

Maharashtra Political Crisis: शिंदे गट-भाजपमध्ये फूट? ‘या’ २ मुद्द्यांवर बंडखोरांचे एकमत नाही; तिसरा मुद्दा ठरणार निर्णायक! - Marathi News | eknath shinde group likely to contest upcoming all elections independently will not go with shivsena and bjp | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गट-भाजपमध्ये फूट? ‘या’ २ मुद्द्यांवर बंडखोरांचे एकमत नाही; तिसरा मुद्दा ठरणार निर्णायक!

Maharashtra Political Crisis: राज्यातील आगामी निवडणुका भाजप आणि शिंदे गट युतीत लढणार असल्याची चर्चा असली तरी बंडखोर यासाठी तयार नसल्याचे सांगितले जात आहे. ...

दुर्दैवी... ओमानच्या समुद्रात उसळलेल्या लाटेत मराठमोळं कुटुंब हरपलं - Marathi News | Sangli jat residential Marathi family was lost due to the waves rising in the sea of Oman of dubai, | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दुर्दैवी... ओमानच्या समुद्रात उसळलेल्या लाटेत मराठमोळं कुटुंब हरपलं

म्हमाणे कुटुंबातील वडील, मुलगा आणि मुलगी बेपत्ता झाल्याचे वृत्त समजताच जतमध्ये हळहळ व्यक्त झाली. तर, सोशल मीडियातूनही सर्वांनीच हळहळ व्यक्त केली. ...