खरं की काय? फक्त ८५ रुपयात 'या' कोरोनामुक्त गावात घर विकत घेऊ शकता, 'अशी' आहे खासियत - Marathi News | viral news you can buy home only for 75 rupees in cinquefrondi italy | Latest jarahatke News at Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 11:03 PM

  "वेळीच जागे व्हा; तुम्ही पुतळा हटवला! पण...", छत्रपती संभाजीराजेंचा कर्नाटक सरकारला इशारा

 • 10:53 PM

  जळगाव: सातगाव डोंगरी येथील जुगार अड्ड्यावर रविवारी पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी धाड टाकून २ लाख ३३ हजार ६५० रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे.

 • 10:23 PM

  नागपूर: आज कोरोनाचे 374 रुग्ण पॉझिटिव्ह, 23 मृत्यू, रुग्णसंख्या 8780 तर मृतांची संख्या 315.

 • 09:57 PM

  अभिनेते सतीश शाहांची आठ दिवसांत कोरोनावर मात; रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

 • 09:47 PM

  पुसद (यवतमाळ) : सांडवा येथे जंगलातील पाणवठ्यात बुडून दोन चिमुकल्यांसह वडिलांचा मृत्यू झाला.

 • 09:39 PM

  राज्यात आज कोरोनाचे 12,248 नवे रुग्ण, तर 13,348 जणांना डिस्चार्ज

 • 09:06 PM

  दोन चिमुकलींवर युवकाचा अत्याचार, आरोपीस अटक

 • 08:48 PM

  अमरावती : जिल्ह्यात रविवारी ११९ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संक्रमितांची संख्या ३०६८ झालेली आहे. जिल्ह्यात आठ दिवसांत एक हजारांवर रुग्ण वाढले,

 • 08:44 PM

  यवतमाळ - जिल्ह्यात आज १०४ नवे कोरोना रुग्ण, तिघांचा मृत्यू, तर २४ जणांना डिस्चार्ज

 • 08:27 PM

  मीरा रोड : समुद्रात बुडालेल्या गोराईच्या लकीस्टार बोटीवरील दोघा खलाश्यांचे मृतदेह सापडले.

 • 08:14 PM

  अहमदनगर : जिल्ह्यात दिवसभरात वाढले ४८३ करोना बाधित, एकूण संख्या झाली ९ हजार ७२३.

 • 07:46 PM

  ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या १२०७ रुग्णांची नव्याने वाढ, २९ जणांचा मृत्यू

 • 07:22 PM

  भंडारा जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४०० पार; आज 39 नवे रुग्ण, 8 रुग्णांना डिस्चार्ज

 • 06:19 PM

  बेळगाव - मनगुत्तीमध्ये गावकरी संतापले, छत्रपतींचा पुतळा पुन्हा बसवण्यासाठी आक्रमक, पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा प्रकार

 • 06:09 PM

  अकोला : आणखी आठ रुग्ण आढळले, दिवसभरात ३८ पॉझिटिव्ह, एका महिलेचा मृत्यू.

All post in लाइव न्यूज़

खरं की काय? फक्त ८५ रुपयात 'या' कोरोनामुक्त गावात घर विकत घेऊ शकता, 'अशी' आहे खासियत - Marathi News | viral news you can buy home only for 75 rupees in cinquefrondi italy | Latest jarahatke Photos at Lokmat.com