लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jarahatke Photos

समुद्रात चक्क उभं होणारं एकुलतं एक असं जहाज, जे ट्रान्सफॉर्मरसारखं पूर्णपणे बदलतं.... - Marathi News | Know about the unique research platform ship flip of us navy api | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :समुद्रात चक्क उभं होणारं एकुलतं एक असं जहाज, जे ट्रान्सफॉर्मरसारखं पूर्णपणे बदलतं....

हॉलिवूडच्या 'ट्रान्सफॉर्मर' सिनेमातील कार्स कशाप्रकारे ट्रान्सफॉर्म होतात हे तुम्ही पाहिलं असेल, पण असं एक जहाज तुम्ही पाहिलं नसेल.... ...

'या' राजाने 50 हजार रूपये देऊन केलं होतं परदेशी महिलेशी लग्न, तिच्या वडिलांचं होतं मुंबईत सलून! - Marathi News | Maharaja of jind who bought belgium girl for marriage in 50000 rupees api | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'या' राजाने 50 हजार रूपये देऊन केलं होतं परदेशी महिलेशी लग्न, तिच्या वडिलांचं होतं मुंबईत सलून!

ट्रिब्यून वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिलं होतं. तसेच ऑस्ट्रेलियातील लेखिका कार्लाइट यंगरने सुद्धा तिच्या 'विकेड वुमन ऑफ राज' या पुस्तकात याबाबत उल्लेख केला आहे. ...

एका 'सनकी' राजाची अजब कहाणी, सैनिकांना त्यांच्या उंचीनुसार देत होता पगार! - Marathi News | King Frederick William I of Prussia tall soldiers Potsdam giants api | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :एका 'सनकी' राजाची अजब कहाणी, सैनिकांना त्यांच्या उंचीनुसार देत होता पगार!

राजा फ्रेडरिकला उंच सैनिकांबाबत फार जिव्हाळा होता. त्याच्याकडे उंच सैनिकांची एक वेगळी रेजिमेंट होती. ज्याला पॉट्सडॅम जाएंट्स असं नाव होतं. ...

800 वर्ष जुने असे रहस्यमय 11 चर्च, ज्यांच्या आख्यायिका आजही लोकांना करतात हैराण! - Marathi News | Eight hundred years old rock hewn churches of lalibela mystery api | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :800 वर्ष जुने असे रहस्यमय 11 चर्च, ज्यांच्या आख्यायिका आजही लोकांना करतात हैराण!

असे म्हणतात की, लाल आणि नारंगी रंगाचे हे डोंगर ज्वालामुखी फुटल्यावर लाव्हारसापासून तयार झाले होते. ...

66 वर्षांपासून रहस्य बनून आहे 'काल्पनिक' देशातून आलेली 'ही' व्यक्ती, अचानक झाली होती गायब! - Marathi News | Story of mystery man from taured mysterious country api | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :66 वर्षांपासून रहस्य बनून आहे 'काल्पनिक' देशातून आलेली 'ही' व्यक्ती, अचानक झाली होती गायब!

विमानातील सगळेच प्रवासी बाहेर आलेत आणि चेकआउट काउंटरकडे गेले. अधिकारी सर्वांचे पासपोर्ट चेक करत होते. दरम्यान त्यांना एक असा पासपोर्ट दिसला जो बघून ते हैराण झाले. ...