नवी दिल्ली : जो बायडन यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बायडन यांचं अभिनंदन केलं आहे.