05:24 PM
यवतमाळ : एक लाखाच्या अपहारप्रकरणी उमरी (ता.पांढरकवडा) येथील डाकपालाला दोन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा. १९ वर्षांपूर्वीचे प्रकरण
04:26 PM
नागपूर : नागपूर जिल्हा सहकारी बँक रोखे घोटाळा खटल्यात प्रथम साक्षीदार भाऊराव असवार यांची सरतपासणी पूर्ण, उद्या उलट तपासणी होईल
04:02 PM
धनगर आरक्षणाच्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या : गोपीचंद पडळकर
02:25 PM
सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी भाजपचे राजेश काळे
01:26 PM
आता शेतकरी व जनतेचे ऋण फेडायची वेळ आलीय- विधानसभा अध्यक्ष नाना पटोले