लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International Photos

भारत की चीन? संघर्षाची वेळ आल्यास कुणाला देणार साथ; रशियाने दिले असे संकेत - Marathi News | China or India? Russia will stand with Who?; Indications given by Russia | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत की चीन? संघर्षाची वेळ आल्यास कुणाला देणार साथ; रशियाने दिले असे संकेत

भविष्यात भारत आणि चीन यांच्यात संघर्षी तीव्र झाल्यास रशिया कुणाची बाजू घेईल, हा प्रश्न सध्या चर्चिला जात आहे. ...

coronavirus: वृद्ध आणि आजारी व्यक्तींनंतर आता कोरोना करतोय तरुणांना टार्गेट, तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा - Marathi News | coronavirus: Coronavirus now targets young population after old and sick, experts warn | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: वृद्ध आणि आजारी व्यक्तींनंतर आता कोरोना करतोय तरुणांना टार्गेट, तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

कोरोना विषाणू आता तरुणांनाही आपली शिकार बनवत असून, अनेक केसेसमध्ये हा धोकादायक ठरत असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. ...

मशरूमच्या आकाराचा ढग दिसला, लोकांना वाटलं अणुबॉम्ब फुटला - Marathi News | A mushroom-shaped cloud appeared, and people thought the atomic bomb had exploded | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मशरूमच्या आकाराचा ढग दिसला, लोकांना वाटलं अणुबॉम्ब फुटला

लोकांना आकाशामध्ये विशालकाय मशरूमच्या आकाराचा ढग दिसला. हा ढग म्हणजे अणुबॉम्बच्या स्फोटामुळे तयार झाला असावा, अशी भीती लोकांना वाटली. त्यामुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. ...

India China Face Off: भारताला धडा शिकवायला गेला अन् चीनचा जनरल झाओ दुसऱ्यांदा तोंडघशी पडला - Marathi News | India China Face Off: General Zhao Going to teach a lesson to India; fall on face second time | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :India China Face Off: भारताला धडा शिकवायला गेला अन् चीनचा जनरल झाओ दुसऱ्यांदा तोंडघशी पडला

आज परराष्ट्र मंत्र्यांच्या चर्चेत चीनने पूर्व लडाखमधून माघार घेण्याचे मान्य केले आहे. भारतीय जवानांवरील हल्ला ते गलवान सीमेवरील घुसखोरी हे सारे चीनचा पश्चिम कमांडचा जनरल झाओ जोंगकी यांचा भारताला धडा शिकविण्याचा डाव होता. मात्र, तो त्यांच्यावरच उलटला. ...

Coronavirus : अरेss बापरे...कोरोनाची लस यायला अडीच वर्षं लागणार; WHO काय म्हणतंय बघा! - Marathi News | Coronavirus : Vaccine in two-and-a-half years’ time says WHO official | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :Coronavirus : अरेss बापरे...कोरोनाची लस यायला अडीच वर्षं लागणार; WHO काय म्हणतंय बघा!

एका उच्च अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुळात आतापर्यंत असा कोणता प्रयोग झाला नाही ज्यावरून असा विश्वास बसेल की, कोरोना व्हायरसची वॅक्सीन तयार झाली आहे. ...

coronavirus: कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना भविष्यात करावा लागू शकतो या समस्यांचा सामना - Marathi News | coronavirus: after recovered from Corona, patient may have to deal with these problems in the future | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना भविष्यात करावा लागू शकतो या समस्यांचा सामना

मात्र कोरोनामुक्त झालेल्या अशा व्यक्तींना भविष्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ...