भविष्याच्या दृष्टीनं गुंतवणूक ही महत्त्वाची असते. परंतु ती गुंतवणूक योग्य ठिकाणी करणं तितकंच आवश्यक असतं. जर तुम्हाला कोणताही धोका न पत्करता पैसे वाढवायचे असतील तर ही स्कीम तुमच्यासाठी बेस्ट आहे. ...
EPFO Investment Tips: तुम्ही सरकारी नोकरी करत असाल किंवा खाजगी, प्रत्येकाला चांगल्या भविष्याची चिंता असते. पण जर आपण असं म्हटलं की तुमच्या पीएफच्या पैशातून तुम्हाला निवृत्तीपर्यंत कोट्यवधींचा निधी मिळेल तर? जाणून घेऊया संपूर्ण कॅलक्युलेशन. ...
Post Office Investment Tips: पैसे गुंतवण्यासाठी, बहुतेक लोक अशी योजना निवडतात ज्यामध्ये पैसे गमावण्याची भीती नसते म्हणजेच एफडी किंवा पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग्ज योजना. आज अशा योजनेबद्दल जाणून घेऊ ज्यात गुंतवणूक करुन तुम्ही मोठी रक्कम उभी करू शकता. ...
एकेकाळी वाढत्या ग्राहकांच्या विश्वासाचे आणि डिजिटल प्रगतीचे प्रतीक असलेल्या भारतातील क्रेडिट कार्डांबद्दलचे वाढते आकर्षण आता अडचणीचे संकेत देत आहे. ...
Mcdonalds : काँग्रेस पक्षाचे खासदार दीपेंदर सिंग हुडा यांनी सोमवारी सांगितले की, डोनाल्ड ट्रम्प यांना गप्प बसवा अन्यथा देशातील अमेरिकन कंपनी मॅकडोनाल्ड्स बंद करा. तेव्हापासून मॅकडोनाल्ड्सची खूप चर्चा होत आहे. ...