लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Business Photos

पेट्रोल-डिझेलचे दर वाढतच चाललेत, इंधन वाचवायचे तर ‘हे’ १० उपाय करून तर पाहा; हमखास बचत होईल! - Marathi News | petrol and diesel prices are increasing in india if you want to save fuel should try these 10 solutions you will definitely save money | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल-डिझेलचे दर वाढतच चाललेत, इंधन वाचवायचे तर ‘हे’ १० उपाय करून तर पाहा; हमखास बचत होईल!

Fuel Shortage Crisis Petrol Diesel Price Hike: पश्चिम आशियातील परिस्थितीमुळे जागतिक तेलपुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, याचा फटका भारतालाही बसत आहे. इंधन टंचाई, इंधन दरवाढीची चिन्हे असल्याचे म्हटले जात आहे. ...

LPG गॅसनंतर आता गाडी चालवणे महागणार! जागतिक तणावामुळे पेट्रोलच्या दरात मोठी वाढ; पाहा नवे दर - Marathi News | Premium Petrol Price Hike: Rates Increased by Rs 2.30 Amid Iran-US Tensions | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LPG गॅसनंतर आता गाडी चालवणे महागणार! जागतिक तणावामुळे पेट्रोलच्या दरात मोठी वाढ; पाहा नवे दर

Petrol Price increase : जागतिक स्तरावर सुरू असलेल्या भू-राजकीय तणावाचे सावट आता थेट भारतीय इंधन दरांवर दिसू लागले आहे. याआधी एलपीजी गॅसचे दर ६० रुपयांनी वाढले होते. आता पेट्रोलच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. ...

Gold Silver Rate on Gudi Padwa: गुढीपाडव्याच्या दिवशी स्वस्त झालं सोनं-चांदी; सिल्व्हरमध्ये २५०० पेक्षा अधिक घसरण, गोल्डचे रेट काय? - Marathi News | Gold Silver Rate Today MCX on gudi padwa 2026 Gold and silver became cheaper on the day of Gudi Padwa Silver fell by more than 2500 what is the rate of gold | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गुढीपाडव्याच्या दिवशी स्वस्त झालं सोनं-चांदी; सिल्व्हरमध्ये २५०० पेक्षा अधिक घसरण, गोल्डचे रेट काय?

Gold Silver Rate on Gudi Padwa 2026: गुढीपाडव्याच्या दिवशी सोनं आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळत आहे. लग्नसराईच्या हंगामात ही घट सर्वसामान्यांसाठी दिलासादायक ठरू शकते. पाहा काय आहेत सोन्या-चांदीचे दर. ...

Gold Silver Rates Today: फेडच्या निर्णयापूर्वी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; विक्रमी तेजीपेक्षा गोल्ड २४,३९५ आणि सिल्व्हर १,६८,६०३ नं स्वस्त - Marathi News | Gold Silver Rate Today 18 march 2026 mcx Gold and silver prices fall sharply ahead of Fed decision Gold 24395 and silver 168603 below record high | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :फेडच्या निर्णयापूर्वी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; विक्रमी तेजीपेक्षा गोल्ड २४,३९५ नं स्वस्त

Gold Silver prices on MCX, 18 March: आज १८ मार्च २०२६, बुधवार रोजी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोने आणि चांदीच्या किमतीत लक्षणीय घट पाहायला मिळत आहे. पाहा काय आहेत सोन्या-चांदीचे नवे दर. ...

सिलेंडरमध्ये १४.२ किलो गॅस असण्यामागे 'हे' आहे मोठे सुरक्षा कारण; ९९ टक्के लोकांना माहिती नाही - Marathi News | Why Domestic LPG Cylinders Have Exactly 14.2 kg Gas? The Science Behind the Number | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सिलेंडरमध्ये १४.२ किलो गॅस असण्यामागे 'हे' आहे मोठे सुरक्षा कारण; ९९ टक्के लोकांना माहिती नाही

LPG Cylinders weight : भारतात घरगुती गॅसची सुरुवात १९५० च्या दशकात 'बर्मा शेल' (आताची भारत पेट्रोलियम - BPCL) या कंपनीने केली. त्यांनी त्यावेळी ठरवलेले सिलेंडरचे हे प्रमाण आजही एक 'मानक' म्हणून वापरले जाते. ...

SBI मधून ₹७५ लाखांचं Home Loan घेण्यासाठी किती असली पाहिजी Salary, किती लागेल EMI? - Marathi News | How much salary is required to take a home loan of rs 75 lakh from SBI how much EMI will it cost | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :SBI मधून ₹७५ लाखांचं Home Loan घेण्यासाठी किती असली पाहिजी Salary, किती लागेल EMI?

SBI Home Loan: आपलं स्वत:चं घर असावं असं प्रत्येकाची इच्छा असते. सध्या अनेक शहरांमध्ये घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळेच आपल्या स्वप्नातलं घर विकत घेण्यासाठी हल्ली अनेक जण बँकांकडून होम लोन घेण्याचा पर्याय स्वीकारतात. ...

युद्धामुळे गुंतवणूक 'स्ट्रॅटेजी' बदलावी का? आधी समजून घ्या, ६०-२०-१०-१० अन् ३०-३०-४० फॉर्म्युला! मगच निर्णय - Marathi News | Should you change your investment strategy due to war First, know about the formula of 60-20-10-10 and 30-30-40 Then decide | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :युद्धामुळे गुंतवणूक 'स्ट्रॅटेजी' बदलावी का? आधी समजून घ्या, ६०-२०-१०-१० अन् ३०-३०-४० फॉर्म्युला! मगच निर्णय

इतिहासात अनेकदा असे दिसले आहे की मोठ्या युद्धांनंतर किंवा संकटांनंतर बाजार पुन्हा उभा राहिला आहे. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी भावनिक निर्णय टाळणे अत्यंत महत्त्वाचे असते.... ...