लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Business Photos

लिज्जत पापड : ७ मैत्रिणी, ८० रुपये उसने; अशी उभी राहिली १६०० कोटींची कंपनी - Marathi News | 7 friends from mumbai 80 rupees loan A 1600 crore company success story of mahila gruha udyog lijjat papad | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :लिज्जत पापड : ७ मैत्रिणी, ८० रुपये उसने; अशी उभी राहिली १६०० कोटींची कंपनी

'शादी, उत्सव या हो त्योहार लिज्जत पापड़ हो हर बार… कर्रम कुर्रम - कुर्रम कर्रम...।' ही जाहिरात सर्वांच्याच ओठावर होती. आज या कंपनीनं यशाची अनेक शिखरं गाठली आहेत. ...

... तेव्हा 'Telco' मधील कर्मचाऱ्यांसाठी रतन टाटांनी केला गुंडाशी सामना - Marathi News | Then Ratan Tata's goon fight for the employees of 'Telco' in 1980, Says Ratan Tata in enterview | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :... तेव्हा 'Telco' मधील कर्मचाऱ्यांसाठी रतन टाटांनी केला गुंडाशी सामना

महाराष्ट्र सरकारने नुकतेच उद्योगरत्न पुरस्कार देऊन रतन टाटा यांचा सन्मान केला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांच्याहस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. त्यानंतर, राज्यपाल रमेश बैस यांनीही रतन टाटांच्या कार्याचं कौतुक केलंय. ...

पहिल्या आठवड्यापासून सुट्ट्या! पुढे गणेशोत्सव, सप्टेंबर बँक हॉलिडेची यादी आली... - Marathi News | bank holidays list in september 2023 see full list here 2023 08 22 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पहिल्या आठवड्यापासून सुट्ट्या! पुढे गणेशोत्सव, सप्टेंबर बँक हॉलिडेची यादी आली...

सप्टेंबर महिन्यात बँकांनी मोठ्या सु्ट्ट्या जाहीर केल्या आहेत. ...

१३८ वर्षांपूर्वी कोलकात्यातून सुरुवात, छोट्या क्लिनिकमधून घराघरात पोहोचला 'डाबर' ब्रँड - Marathi News | Starting in Kolkata 138 years ago see how the Dabur brand went from a small clinic to a household success story Burman family | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१३८ वर्षांपूर्वी कोलकात्यातून सुरुवात, छोट्या क्लिनिकमधून घराघरात पोहोचला 'डाबर' ब्रँड

डाबरचा एखादा प्रोडक्ट तरी तुमच्या घरात नक्कीच सापडेल. डाबर या नावामागेही आहे रंजक कहाणी. ...

मुकेश अंबानींचा मेगा प्लॅन; टेलिकॉमनंतर आता म्यूचुअल फंड क्षेत्रात उतरण्याची तयारी... - Marathi News | Mukesh Ambani: Mukesh Ambani's Mega Plan; After telecom, now preparing to enter mutual fund sector, see details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींचा मेगा प्लॅन; टेलिकॉमनंतर आता म्यूचुअल फंड क्षेत्रात उतरण्याची तयारी...

टेलिकॉम क्षेत्रात क्रांती घडवल्यानंतर मुकेश अंबानी म्युच्युअल फंड क्षेत्रात उतरण्याच्या तयारीत आहेत. रिलायन्सने Jio Financial Services नावाने कंपनी लिस्ट केली आहे. पाहा डिटेल्स... ...

'घडी'नं बदललं कानपुरच्या भावांचं नशीब; सायकलवरुन साबण विकला, आज आहेत कोट्यवधींचे मालक - Marathi News | Ghadi changed the fate of Kanpur brothers sold detergent bicycle today there are crores of owners success story | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'घडी'नं बदललं कानपुरच्या भावांचं नशीब; सायकलवरुन साबण विकला, आज आहेत कोट्यवधींचे मालक

कानपूरच्या दोन भावांनी एका लहान खोलीतून सुरू केलेला प्रवास आज १२००० कोटी रुपयांपर्यंतच्या कंपनीपर्यंत पोहोचलाय. ...

फक्त पैसे काढणे नाही, तर 'ही' ८ कामे सुद्धा ATM मध्ये करता येतील! - Marathi News | not just withdrawal cash your atm machine can solve these 8 banking financial problems too | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :फक्त पैसे काढणे नाही, तर 'ही' ८ कामे सुद्धा ATM मध्ये करता येतील!

एटीएम मशीन ग्राहकांना आपल्या अकाउंटमधून पैसे काढण्याची सुविधा देते. याशिवाय, हे ८ वित्तीय सेवा पूर्ण करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. ...

RBI च्या नव्या नियमामुळे तुमच्या कर्जाचे EMI वाढणार! बँकांची सक्ती, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण - Marathi News | your home loan emi may rise after new rbi rules know the reason | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :RBI च्या नव्या नियमामुळे तुमच्या कर्जाचे EMI वाढणार! बँकांची सक्ती, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

RBI ने कर्जाच्या हप्त्याबाबत नवीन नियम जारी केले आहेत. यामध्ये कर्जदारांना अनेक प्रकारचा दिलासा देण्यात आला आहे. ...