लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Business Photos

सावधान...! "फेब्रुवारी महिन्यात होणार इतिहासातील सर्वात मोठी शेअर बाजारातील घसरण"; कुणी केली भविष्यवाणी? - Marathi News | Beware The biggest stock market crash will happen in February 2025 rich dad poor dads author robert kiyosaki prediction | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सावधान...! "फेब्रुवारी महिन्यात होणार इतिहासातील सर्वात मोठी शेअर बाजारातील घसरण"; कुणी केली भविष्यवाणी?

"इतिहासातील सर्वात मोठी शेअर बाजारातील घसरण फेब्रुवारी २०२५ मध्ये होईल", असे भाकित त्यांनी एका ट्विटमध्ये वर्तवले आहे... ...

भारतीय सर्वाधिक टॅक्स कशासाठी देतात? समोर आली संपूर्ण यादी - Marathi News | gst on which things indians pay the highest tax see the complete list here | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भारतीय सर्वाधिक टॅक्स कशासाठी देतात? समोर आली संपूर्ण यादी

Highest Tax : आगामी अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅबमध्ये बदल करुन सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी शक्यता आहे. सध्या सर्वाधिक कर कुठे आकारला जातो माहिती आहे का? ...

अर्थमंत्रालयातील 'हलवा समारंभ' नेमका काय आहे? कोणाचं तोंड करतात गोड? - Marathi News | budget 2025 halwa ceremony held before the presentation of the countrys budget | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अर्थमंत्रालयातील 'हलवा समारंभ' नेमका काय आहे? कोणाचं तोंड करतात गोड?

Halwa Ceremony Budget 2024 : अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी हलवा समारंभ करण्याला ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. विशेष म्हणजे ही पाककृती अर्थ मंत्रालयाच्या आवारातच तयार केली जाते. ...

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये दिसला Lakhpati Didi Yojana चा देखावा; काय आहे या योजनेत खास? - Marathi News | Lakhpati Didi Yojana seen in Republic Day 2025 parade Why is this scheme special without interest loan | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये दिसला Lakhpati Didi Yojana चा देखावा; काय आहे या योजनेत खास?

Lakhpati Didi Yojana : रविवारी भारतानं आपला ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. यावेळी असलेल्या देखाव्यांमध्ये लखपती दीदी योजनेचा देखावा आकर्षण ठरला. पाहूया काय आहे ही सरकारची योजना. ...

अर्थसंकल्पाविषयी 'या' ५ मनोरंजक गोष्टी ९९ टक्के लोकांना माहिती नसणार; तुम्हाला किती माहित? - Marathi News | budget 2025 five interesting facts about Budget | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्पाविषयी 'या' ५ मनोरंजक गोष्टी ९९ टक्के लोकांना माहिती नसणार; तुम्हाला किती माहित?

Buget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या निमित्ताने अर्थसंकल्पाविषयी काही मनोरंजक गोष्टी जाणून घेऊयात. ...

भविष्याचे टेंशन??? निवृत्तीनंतर १.६२ कोटी लंपसम, महिन्याला १ लाखाची पेन्शन, गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला बघा... - Marathi News | Tension about the future??? 1.62 crore lump sum after retirement, 1 lakh monthly pension, see this investment formula... | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भविष्याचे टेंशन??? निवृत्तीनंतर १.६२ कोटी लंपसम, महिन्याला १ लाखाची पेन्शन, गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला बघा...

NPS Pension Plan at Age of 35-40: एनपीएस ही एक सरकारी योजना आहे, जी बाजाराशी जोडलेली आहे. ज्यामध्ये कोणताही सरकारी किंवा खाजगी क्षेत्रातील कर्मचारी गुंतवणूक करू शकतो. ही योजना निवृत्तीनंतर पेन्शन देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. ...

मोबाइलनुसार Ola, Uber करतं भाड्यात गोलमाल? कंपनीनं दिलं स्पष्टीकरण, "आम्ही ऑपरेटिंग सिस्टमच्या..." - Marathi News | Are Ola Uber cheating on fares according to mobile The company gave an explanation know what they said after govt notice | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोबाइलनुसार Ola, Uber करतं भाड्यात गोलमाल? कंपनीनं दिलं स्पष्टीकरण, "आम्ही ऑपरेटिंग सिस्टमच्या..."

Ola Uber Taxi Charges : गेल्या काही दिवसांपासून ओला उबर हे चर्चेचा विषय ठरत आहेत. ओला आणि उबर हे मोबाइलच्या डिव्हाईसनुसार म्हणजेच अॅपल आणि अँड्रॉईडनुसार वेगवेगळी भाडी आकारत असल्याचा आरोप करण्यात आला होता. ...