लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Business Photos

Post Office ची गॅरंटीड इन्कम स्कीम! छोट्या बचतीत मोठा फायदा; रोज ₹५० ची गुंतवणूक मिळेल १ लाखांपेक्षा अधिक फंड - Marathi News | Post Office s Guaranteed Income Scheme Big benefits in small savings Invest rs 50 daily to get more than 1 lakh fund | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पोस्टाची गॅरंटीड इन्कम स्कीम! छोट्या बचतीत मोठा फायदा; रोज ₹५० ची गुंतवणूक मिळेल १ लाखांपेक्षा अधिक

Post Office Savings Scheme: पोस्ट ऑफिस स्कीममध्ये गुंतवणूक करणं सर्वांनाच आवडतं. होय, जर तुम्ही ५० रुपयांची बचत केली तर तुम्ही अवघ्या काही वर्षांत श्रीमंत होऊ शकता. जाणून घेऊ या स्कीमबद्दल अधिक माहिती. ...

..तर वयाच्या ४०व्या वर्षी कोट्याधीश व्हाल; गुंतवणुकीचा १२-१५-२० चा फॉर्म्युला समजून घ्या - Marathi News | Investment Tips to become a millionaire understand the 12 15 20 formula | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :..तर वयाच्या ४०व्या वर्षी कोट्याधीश व्हाल; गुंतवणुकीचा १२-१५-२० चा फॉर्म्युला समजून घ्या

Investment Tips : कोट्याधीश होणे हे नशिब किंवा रॉकेट सायन्स नाही. फक्त योग्य वेळी योग्य ठिकाणी गुंतवणूक करता यायला हवी. तुम्हालाही वयाच्या ४०व्या वर्षी करोडपती व्हायचे असेल तर १२-१५-२० चा फॉर्म्युला वापरू शकता. ...

गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करता आली नाही? टेन्शन नको; अशा प्रकारे छोट्या बचतीतून उभी करू शकता मोठी रक्कम - Marathi News | Couldn t invest in gold bonds No need to worry This is how you can raise a big amount from small savings | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करता आली नाही? टेन्शन नको; अशा प्रकारे छोट्या बचतीतून उभी करू शकता मोठी रक्कम

Gold Investment: भारत सरकारने सॉवरेन गोल्ड बाँड म्हणजेच एसजीबी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पण सोन्यात गुंतवणूकीचे अनेक पर्याय आहेत. जाणून घेऊ कशाप्रकारे तुम्ही सोन्यात गुंतवणूक करून कमाई करू शकता. ...

'व्हॅलेंटाईन डे'ला तुमच्या जोडीदाराला द्या अनोखी भेट; आयुष्यभर फक्त तुमच्याच नावाचा जप करेल - Marathi News | valentines day unique gifts ideas to secure your partner future | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'व्हॅलेंटाईन डे'ला तुमच्या जोडीदाराला द्या अनोखी भेट; आयुष्यभर फक्त तुमच्याच नावाचा जप करेल

Valentines day : व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी, तुमच्या जोडीदाराला चॉकलेट किंवा फुलांचा पुष्पगुच्छ गिफ्ट करण्याऐवजी तुम्ही अनोखं गिफ्ट देऊ शकता. यामुळे आपल्या जोडीदाराचं भविष्य सुरक्षित होईल. ...

वेदांताच्या अग्रवालांची लव्हस्टोरी! राजेश खन्नाला भेटविण्याचे सांगितले अन् १५ वर्षांच्या मुलीसोबत लग्न केले... - Marathi News | billionaire anil agarwals love story first meeting with wife kiran using rajesh khanna film raja rani | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :वेदांताच्या अग्रवालांची लव्हस्टोरी! राजेश खन्नाला भेटविण्याचा शब्द देऊन १५ वर्षांच्या मुलीसोबत लग्न

Anil Agarwal Love Story: व्हॅलेंटाईन डे निमित्ताने वेदांत ग्रुपचे चेअरमन अनिल अग्रवाल यांनी स्वतः त्यांची प्रेमाची गोष्ट सांगितली आहे. ...

नव्या Income Tax बिलचा तुमच्या PAN आणि आधारवर काय होणार परिणाम? जाणून घ्या संपूर्ण माहिती - Marathi News | How will the new Income Tax Bill affect your PAN and Aadhaar Know the complete details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :नव्या Income Tax बिलचा तुमच्या PAN आणि आधारवर काय होणार परिणाम? जाणून घ्या संपूर्ण माहिती

New Income Tax Bill: नवं आयकर विधेयक लोकसभेत मांडण्यात आलं आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ते सादर केलं. या विधेयकाच्या माध्यमातून आयकराशी संबंधित अनेक मोठे आणि महत्त्वाचे बदल होणार आहेत. ...

देशातील सर्वात 'पॉवरफुल' उद्योगपती घराणं कोणतं? अंबानी, टाटा, अदानी की जिंदल? - Marathi News | indias most powerful industrialist family in the country? ambani adani tata jindal | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :देशातील सर्वात 'पॉवरफुल' उद्योगपती घराणं कोणतं? अंबानी, टाटा, अदानी की जिंदल?

Asia’s 20 Richest Families : आशियातील अव्वल श्रीमंतामध्ये मुकेश अंबानी आणि गौतम अदानी या दोघांची नावे पहिल्यांदा येतात. मात्र ब्लूमबर्गने प्रसिद्ध केलेल्या यादीत अदानी यांचे नाव नाही. ...

शेफ, सिक्युरिटी... मुकेश अंबानींच्या घरात कर्मचाऱ्यांची फौज, सॅलरी किती; कोणत्या मिळतात सुविधा? - Marathi News | Chef security Mukesh Ambani s Antilia household 500 employees 2 lakh salary what are the facilities provided know details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शेफ, सिक्युरिटी... मुकेश अंबानींच्या घरात कर्मचाऱ्यांची फौज, सॅलरी किती; कोणत्या मिळतात सुविधा?

Mukesh Ambani News: मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. ते पत्नी नीता अंबानी आणि कुटुंबासोबत 'अँटिलिया'मध्ये राहतात. ...