लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Business Photos

वर्षभरापूर्वी 'या' सरकारी कंपन्यांच्या शेअर्सची होती हवा, आता अर्धी झाली किंमत; तुमच्याकडे आहे का? - Marathi News | A year ago government company stocks were in high demand now the price has been halved do you have any hal bel lic irfc | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :वर्षभरापूर्वी 'या' सरकारी कंपन्यांच्या शेअर्सची होती हवा, आता अर्धी झाली किंमत; तुमच्याकडे आहे का?

Govt Companies Stocks : शेअर बाजारातील गुंतवणूकदार बऱ्याच काळापासून घसरणीनं त्रस्त आहेत. विशेष म्हणजे ज्या सरकारी कंपन्यांच्या शेअर्सची गेल्या वर्षी हवा होती, त्या सर्व शेअर्सची आज अवस्था वाईट दिसत आहे. ...

कोट्यवधी PF खातेधारकांसाठी चांगली बातमी, आता फिक्स व्याज मिळण्याची शक्यता - Marathi News | pf accontholders epfo plan to give fixed interest | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कोट्यवधी PF खातेधारकांसाठी चांगली बातमी, आता फिक्स व्याज मिळण्याची शक्यता

EPFO News : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या कोट्यवधी खातेधारकांना निश्चित व्याजदर देण्यासाठी एक नवीन राखीव निधी (रिझर्व्ह फंड) तयार करण्याची योजना आखत आहे. ...

बँक बुडाली तरी ५ लाखांपेक्षा जास्त रक्कम सुरक्षित राहणार, सरकार करत आहे ‘अशी’ व्यवस्था - Marathi News | Even if the bank fails more than Rs 5 lakh should be safe in the account the government is making arrangements finance department | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बँक बुडाली तरी ५ लाखांपेक्षा जास्त रक्कम सुरक्षित राहणार, सरकार करत आहे ‘अशी’ व्यवस्था

सध्या एखाद्याच्या खात्यात १० लाख रुपये जमा असतील आणि बँक बुडालीतर फक्त ५ लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळतं. परंतु आता सरकार ग्राहकांना दिलासा देण्याच्या विचारात आहे. ...

PM Awas Yojana : अशा लोकांना मिळत नाही पंतप्रधान आवास योजनेचा लाभ! 'या' कारणांमुळे आपण तर यादीबाहेर नाही ना? - Marathi News | Such people do not get the benefits of the pm awas yojana | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :PM Awas Yojana : अशा लोकांना मिळत नाही पंतप्रधान आवास योजनेचा लाभ! 'या' कारणांमुळे आपण तर यादीबाहेर नाही ना?

PM Awas Yojana : या योजनेंतर्गत सरकार गरजूंना कायमचे घर बांधण्यासाठी आर्थिक मदत करते... ...

ना ७० ना ९०.. 'या' कंपनीत फक्त ४० तास करावे लागते काम, सुविधा वाचून लगेच अर्ज करायला जाल - Marathi News | Neither 70 nor 90.. You only have to work 40 hours in 'this' company, read about the facilities and apply immediately. | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ना ७० ना ९०.. 'या' कंपनीत फक्त ४० तास करावे लागते काम, सुविधा वाचून लगेच अर्ज करायला जाल

Working 70 Hours : देशात वर्क लाईफ बॅलन्स आणि कामाचे तास यावरुन चर्चा सुरू असताना एका कंपनीच्या निर्णयाने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या कंपनीत आठवड्याला फक्त ४० तास काम आहे. ...

American Bourbon Whiskey: भारताने केली ५० टक्के टॅरिफ कपात, बॉर्बन व्हिस्की मिळणार स्वस्तात; का आहे खास? - Marathi News | why American Bourbon Whiskey so famous what is the Bourbon Whiskey story | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भारताने केली ५० टक्के टॅरिफ कपात, बॉर्बन व्हिस्की मिळणार स्वस्तात; का आहे

American Bourbon Whiskey : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे अमेरिकन बॉर्बन व्हिस्की चर्चेत आली आहे. भारताने अमेरिकन बॉर्बन व्हिस्कीच्या आयातीवरील करामध्ये ५० टक्के कपात केली आहे. ...