लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Business Photos

FD Investment Tips : FD करायच्या विचारात असाल तर पत्नीच्या नावे करा गुंतवणूक; २ लाखांवर ₹३२,०४४ व्याजच मिळेल - Marathi News | If you are thinking of making an FD invest in your wife s name you will get only rs 32044 interest on 2 lakhs mahila sanman certificate | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :FD Investment Tips : FD करायच्या विचारात असाल तर पत्नीच्या नावे करा गुंतवणूक; २ लाखांवर ₹३२,०४४ व्याजच मिळेल

FD Investment Tips : जर तुम्ही शॉर्ट टर्मसाठी एफडी करण्याचा विचार करत असाल तर ती रक्कम स्वत:च्या नावावर गुंतवण्याऐवजी ती तुमच्या पत्नी, आई किंवा मुलीच्या नावावर गुंतवण्याचा विचार करू शकता. ...

बँक कर्ज देत नाही? काळजी करू नका, पीएफमधूनही मिळतं लोन; कशी आहे प्रक्रिया? - Marathi News | how to apply for pf loan what is eligibility for it check step by step process | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बँक कर्ज देत नाही? काळजी करू नका, पीएफमधूनही मिळतं लोन; कशी आहे प्रक्रिया?

PF Loan Apply Online : प्रत्येक नोकरदार व्यक्तीच्या पगाराचा काही भाग पीएफ खात्यात जातो. पीएफ खात्यात जमा केलेले पैसे तुम्हाला निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यात मदत करतात. पण तुम्हाला माहिती आहे का की या पीएफद्वारे तुम्ही कर्जही घेऊ शकता? ...

युजवेंद्र चहलकडून धनश्री वर्माला मिळणार ₹४.७५ कोटी, पाहा कोणते आहेत जगातील सर्वात महागडे घटस्फोट? - Marathi News | Dhanashree Verma will get rs 4 75 crore from Yuzvendra Chahal see which are the most expensive divorces in the world? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :युजवेंद्र चहलकडून धनश्री वर्माला मिळणार ₹४.७५ कोटी, पाहा कोणते आहेत जगातील सर्वात महागडे घटस्फोट?

टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि मॉडेल अभिनेत्री धनश्री वर्मा यांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहेत. या चर्चांना आता पूर्णविराम लागल्याचं दिसतंय. पण तुम्हाला माहितीये का जगातील सर्वात महागडे घटस्फोट कोणते आहेत? ...

जगातील 'या' १० देशांमध्ये सर्वात जास्त सोन्याचा साठा; भारताचा नंबर कितवा? - Marathi News | top 10 countries of the world with largest gold reserves india name also included | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जगातील 'या' १० देशांमध्ये सर्वात जास्त सोन्याचा साठा; भारताचा नंबर कितवा?

largest gold reserves : आज आम्ही तुम्हाला अशा १० देशांबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्याकडे जगातील सर्वाधिक सोन्याचा साठा आहे. या टॉप 10 देशांमध्ये भारताचाही समावेश आहे. ...

पर्सनल लोन झटपट मिळवायचे आहे? अर्ज करण्यापूर्वी 'या' स्मार्ट टिप्स फॉलो करा - Marathi News | follow these smart tricks before applying for personal loan to get instant approval | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पर्सनल लोन झटपट मिळवायचे आहे? अर्ज करण्यापूर्वी 'या' स्मार्ट टिप्स फॉलो करा

Personal Loan : पर्सनल लोन झटपट मिळवायचे असेल तर तुम्हाला काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा ऐनवेळी तुम्हाला बँकेचे हेलपाटे मारावे लागतील. ...

केवळ १५ वर्षात जमवू शकता २ कोटी १ लाख ८३ हजार; ६० नाही तर ४० व्या वर्षीच होऊ शकता रिटायर - Marathi News | You can make 2 crore 1 lakh 83 thousand in just 15 years You can retire at 40 not 60 mutual fund investment | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :केवळ १५ वर्षात जमवू शकता २ कोटी १ लाख ८३ हजार; ६० नाही तर ४० व्या वर्षीच होऊ शकता रिटायर

SIP Calculator Investment: SIP Calculator: म्युच्युअल फंड सही है! अशी जाहिरात तर तुम्ही नक्कीच पाहिली असेल. आजकाल बहुतेक जणांना गुंतवणूकीचं महत्त्व समजलंय. त्यामुळेच लोक गुंतवणूकीकडे वळू लागलेत. ...

Tax Saving साठी ३१ मार्चपर्यंत संधी; ‘या’ ७ स्कीम्समध्ये करू शकता गुंतवणूक, पटापट चेक करा - Marathi News | Opportunity for Tax Saving till March 31 You can invest in these 7 schemes check quickly | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कर बचतीसाठी ३१ मार्चपर्यंत संधी; ‘या’ ७ स्कीम्समध्ये करू शकता गुंतवणूक, पटापट चेक करा

Tax Saving Investment: जर तुम्ही कराच्या कक्षेत येत असाल आणि तुम्ही अद्याप कर वाचवण्यासाठी आवश्यक गुंतवणूक केली नसेल तर ती त्वरीत करा, कारण तुमच्याकडे कर बचतीसाठी फक्त थोडा वेळ शिल्लक आहे. ...

IPL चाहत्यांसाठी गुड न्यूज! जिओस्टारवर ९० दिवस फ्रीमध्ये क्रिकेटचे सामने पाहा; कसा मिळेल लाभ? - Marathi News | jio announces hotstar unlimited offer for the upcoming ipl cricket season | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :IPL चाहत्यांसाठी गुड न्यूज! जिओस्टारवर ९० दिवस फ्रीमध्ये क्रिकेटचे सामने पाहा; कसा मिळेल लाभ?

Jio Offering Free 90-Day, JioHotstar Subscription: रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक मोठी ऑफर सादर केली आहे. तुम्ही आता संपूर्ण आयपीएलचे सामने मोफत पाहू शकणार आहात. ...