लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष - Marathi News | Vijay's problems increased as soon as he became the Chief Minister! Allies were upset, internal conflict in the government on the first day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष

तमिळनाडूमध्ये, नवीन सरकारच्या शपथविधी सोहळ्यात 'तमिळ थाई वलथु'च्या आधी 'वंदे मातरम' वाजवल्याने वाद निर्माण झाला आहे. सत्ताधारी टीव्हीकेचा मित्रपक्ष असलेल्या व्हीसीकेनेही मुख्यमंत्री विजय यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

पंतप्रधानांचे 'नो गोल्ड' आवाहन आणि थलपती विजयची 'सुवर्ण' घोषणा; नेमका पेच काय अन् 'सुवर्णमध्य' काय? - Marathi News | Prime Minister modi asked not to buy gold for year Thalapathy Vijay promised to give gold in marriage how exactly the situation now | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पंतप्रधानांचे 'नो गोल्ड' आवाहन आणि थलपती विजयची 'सुवर्ण' घोषणा; नेमका पेच काय अन् 'सुवर्णमध्य' काय?

एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला परकीय चलन वाचवण्यासाठी पुढील एक वर्ष सोनं खरेदी न करण्याचं आवाहन केलंय, तर दुसरीकडे तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी गरीब मुलींना विवाहासाठी सोनं देण्याची घोषणा निवडणुकीपूर्ली केली होती. ...

ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, AIMIM नगरसेवकाची मदत; निदाच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य - Marathi News | Nashik TCS accused Nida Khan court hearing today sit mobile cloning 171 religious links | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, AIMIM नगरसेवकाची मदत; निदाच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य

Nashik TCS And Nida Khan : नाशिकमधील TCS प्रकरणातील आरोपी निदा खानच्या मोबाईलमधून अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. निदाने पीडित तरुणीचं ब्रेनवॉश करण्यासाठी तब्बल १७१ धार्मिक लिंक्स पाठवल्याचा आरोप आहे. ...

'जयंत पाटलांनी आईची शपथ घेऊन सांगावं', विशाल पाटलांच्या खासदारकीवरून पडळकरांची टीका - Marathi News | Jayant Patil should take his mother's oath and say so! Padalkar's direct challenge on Vishal Patil's MPship | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'जयंत पाटलांनी आईची शपथ घेऊन सांगावं', विशाल पाटलांच्या खासदारकीवरून पडळकरांची टीका

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला. ...

Mamata Banerjee: टीएमसीच्या जखमेवर मीठ! पराभवानंतर काँग्रेस आणि डाव्यांनीही ममता बॅनर्जींकडे फिरवली पाठ - Marathi News | Mamata Banerjee: Salt in TMC's wounds! After the defeat, the Congress and the Left also turned their backs on Mamata Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टीएमसीच्या जखमेवर मीठ! पराभवानंतर काँग्रेस आणि डाव्यांनीही ममता बॅनर्जींकडे फिरवली पाठ

West Bengal Politics: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ममता बॅनर्जींना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.  ...

अनैतिक संबंधासाठी पतीला संपवण्याचा पत्नीचा खळबळजनक कट; विजेचा करंट देऊन मारण्याचा प्रयत्न फसला - Marathi News | Wife's sensational plot to kill husband for having an immoral relationship; Attempt to electrocute him fails | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनैतिक संबंधासाठी पतीला संपवण्याचा पत्नीचा खळबळजनक कट; विजेचा करंट देऊन मारण्याचा प्रयत्न फसला

यवतमाळ जिल्ह्यातील पांगडी गावात पत्नीने आपल्या प्रियकरासह मिळून पतीला विजेचा करंट देऊन मारण्याचा कट रचला. मात्र, पती बचावला आणि पत्नीसह प्रियकर गजाआड झाला. ...

Jeetu Munda : १९ हजारांसाठी बहिणीचा सांगाडा घेऊन बँकेत गेलेल्या जीतूचं नशीब फळफळलं; मिळाले १५ लाख - Marathi News | jeetu munda life has suddenly taken turn he has received lakhs from alakh pandey and more | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१९ हजारांसाठी बहिणीचा सांगाडा घेऊन बँकेत गेलेल्या जीतूचं नशीब फळफळलं; मिळाले १५ लाख

Jeetu Munda : जीतू मुंडा असं या व्यक्तीचं नाव असून ते ओडिशाचे रहिवासी आहेत. याच दरम्यान आता जीतू यांचं नशीब पालटलं आहे,  त्यांना लाखो रुपयांची मदत मिळाली आहे. ...

जगभर : राष्ट्राध्यक्ष होण्याआधी शेख मोहम्मद हॉटेलमध्ये होते 'वेटर'! - Marathi News | Around the world: Mohammed bin Zayed Al Nahyan was a 'waiter' in a hotel before becoming UAEs president! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगभर : राष्ट्राध्यक्ष होण्याआधी शेख मोहम्मद हॉटेलमध्ये होते 'वेटर'!

आपल्या कारकिर्दीत त्यांनी संयुक्त अरब अमिरातीचं रूपडंच एकदम पालटून टाकलं हे तर खरंच, पण आपला देश फक्त तेल उत्पादक देश म्हणूनच ओळखला जाणार नाही, याची गेल्या अनेक वर्षांपासून ते काळजी घेत आहेत. ...

ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये दिसला बिबट्या; एका व्यक्तीने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला व्हिडीओ - Marathi News | Leopard spotted in Wagle Estate in Thane; A person recorded the video on his mobile phone | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये दिसला बिबट्या; एका व्यक्तीने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला व्हिडीओ

वनविभागाच्या बीट सुरक्षा चौकीजवळच पशुपक्ष्यांसाठी एका टबमध्ये पिण्यासाठी पाणी ठेवले आहे. तिथे हा बिबट्या पाणी पिताना एका व्यक्तीला दिसला. ...

"प्रेम हे कायम..." थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णनची पहिली पोस्ट; चाहते म्हणतात... - Marathi News | trisha krishnan first post after thalapathy vijay oath ceremony says the love is always louder | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"प्रेम हे कायम..." थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णनची पहिली पोस्ट; चाहते म्हणतात...

तृषाने तिचे फोटो शेअर एक क्रिप्टिक कॅप्शन दिलं आहे. काय म्हणते तृषा कृष्णन? ...

"तुमच्या अटी मान्य नाहीत!" इराणच्या उत्तराने ट्रम्प भडकले; होर्मुजच्या सामुद्रधुनीत पुन्हा तणाव - Marathi News | "Your terms are not acceptable!" Trump gets angry with Iran's response; Tensions rise again in the Strait of Hormuz | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"तुमच्या अटी मान्य नाहीत!" इराणच्या उत्तराने ट्रम्प भडकले; होर्मुजच्या सामुद्रधुनीत पुन्हा तणाव

इराणने मांडलेल्या अटींमुळे डोनाल्ड ट्रम्प आक्रमक झाले असून जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती ३ डॉलरने वाढल्या आहेत. ...