आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने संपूर्ण तयारी केली असून, मतदान यंत्र आणि प्रथमच निवडणुकांत वापरल्या जाणाऱ्या व्हीव्हीपॅटविषयी मतदारांच्या काही शंका असतील तर त्याचे निरसन केले जाणार आहे. यासाठी रुट प्लॅन आखला असून, जिल्ह्यात दहा ...
जिंतूर तालुक्यातील पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी धरणाखाली बांधलेल्या तिन्ही बंधाऱ्यांतील पाणीसाठा संपल्याने नदीचे पात्र कोरडेठाक पडले आहे. परिणामी परिसरातील गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. ...
येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातील बाह्यस्त्रोतामार्फत नियुक्त करण्यात आलेल्या ८ कर्मचाºयांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय राज्याच्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे मुख्य समन्वयक कैलास कणसे यांनी घेतला आहे. ...
गोवर, रुबेला आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या मोहिमेंतर्गत ११ दिवसांमध्ये १ लाख ३४ हजार ३६९ बालकांना लसीकरण करण्यात आले आहे़ उद्दिष्टाच्या तुलनेत आतापर्यंत ७५ टक्के उद्दिष्ट प्रशासनाने गाठले असून, आणखी एक महिना ही मोहीम रा ...
उच्चदाब वितरण प्रणाली योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू झाली असून, गुरुवारी या योजनेंतर्गत कौडगाव येथे महिला शेतकऱ्याच्या कृषीपंपासाठी स्वतंत्र विद्युत रोहित्र सुरू करण्यात आले. ...
जनावरांना लाळ्या, खुरकूत रोगाच्या लसीकरणानंतर दोनच महिन्यात जनावरांना या रोगाची लागण झाल्याचा प्रकार दिसून येत आहे. एकट्या पाथरगव्हाण बु. येथील जवळपास शंभरहून अधिक संकरित गायी आणि जनावरांना या रोगाची लागण झाल्याने येथील पशुपालक अडचणीत सापडले आहेत. ...