लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
परभणी : सरकता जीना उरला नावालाच - Marathi News | Parbhani: Sarkar jina urla naavala | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : सरकता जीना उरला नावालाच

येथील रेल्वेस्थानकावरील सरकता जीना कार्यान्वित केल्यानंतरही प्रवाशांना या सरकत्या जीन्याचा उपयोग होत नसल्याने हा जीना केवळ शोभेची वास्तू बनला असून लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. ...

परभणी : २६ गाढवं कोंडवाड्यात;मालक फरार - Marathi News | Parbhani: 26 in the donkey's compound, the owner escapes | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : २६ गाढवं कोंडवाड्यात;मालक फरार

गोदावरी नदीच्या पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारे २६ गाढवं तहसीलच्या पथकाने पकडली असून या गाढवांना धारखेडच्या कोंडवाड्यात बंदिस्त करण्यात आले आहे. या कारवाईमध्ये गाढवांचे मालक मात्र फरार होण्यात यशस्वी झाले आहेत. ...

परभणी : १६ रॉकेल विक्रेत्यांचे परवाने निलंबित - Marathi News | Parbhani: 16 kerosene vendor licenses suspended | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : १६ रॉकेल विक्रेत्यांचे परवाने निलंबित

केरोसीन वाटपात अनियमितता केल्या प्रकरणी जिंतूर तालुक्यातील १६ रॉकेल विक्रेता दुकानदारांचे किरकोळ विक्री परवाने जिल्हा पुरवठा अधिकारी सुकेशनी पगारे यांनी निलंबित केले आहेत. १० डिसेंबर रोजी या संदर्भातील कारवाईचे आदेश संबंधितांना देण्यात आले. ...

परभणी : तहसील परिसरातील आगीत जुने रेकॉर्ड झाले जळून खाक - Marathi News | Parbhani: Old records in the blaze in Tehsil area have been burnt | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : तहसील परिसरातील आगीत जुने रेकॉर्ड झाले जळून खाक

येथील तहसील कार्यालयाच्या आवारात पडीक अवस्थेत असलेल्या तीन खोल्यांमध्ये आग लागल्याची घटना १० डिसेंबर रोजी रात्री घडली. या आगीत २००४ च्या विधानसभा निवडणुकीचे जुने रेकॉर्ड जळून खाक झाले आहे. ...

परभणी ; शालेय पोषण आहार तपासणीपथकाचा दौरा रद्द; मुख्याध्यापक सुटले - Marathi News | Parbhani; School nutrition check-up tour canceled; Headmistress | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी ; शालेय पोषण आहार तपासणीपथकाचा दौरा रद्द; मुख्याध्यापक सुटले

राज्यातील शालेय पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी येणाऱ्या केंद्र शासनाच्या ११ सदस्यांचा जिल्हा दौरा बारगळल्याने या दौºयाची धास्ती घेतलेल्या जिल्ह्यातील काही मुख्याध्यापकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. ...

परभणीत तहसीलच्या स्टोर रूमला आग; विधानसभा निवडणुकीचे जुने रेकॉर्ड जळाले  - Marathi News | Fire in Parbhani tehsil store room; Old records of Vidhan Sabha elections burnt | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत तहसीलच्या स्टोर रूमला आग; विधानसभा निवडणुकीचे जुने रेकॉर्ड जळाले 

सोमवारी रात्री बारा वाजेनंतर या खोल्यांना आग लागली. ...

प्रयागराज येथे बोट उलटून परभणीच्या चार भाविकांचा मृत्यू - Marathi News | Four pilgrims die after the boat hit at Prayagraj | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :प्रयागराज येथे बोट उलटून परभणीच्या चार भाविकांचा मृत्यू

परभणी जिल्ह्यातील दैठणा, माखणी, नांदेड जिल्ह्यातील कोळंबी आदी ठिकाणचे १४ भाविक ४ डिसेंबर रोजी काशी येथे गेले होते. ...

परभणी : तहसीलवर धडकला महिलांचा मोर्चा - Marathi News | Parbhani: Women's Front in Tehsil | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : तहसीलवर धडकला महिलांचा मोर्चा

तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतीची कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे रोजगार हमी योजनेची कामे उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी सोमवारी शहरातील महिलांनी मोर्चा काढून तहसीलदारांना साकडे घातले. ...

परभणी :ग्रामीण रुग्णालय इमारत उद्घाटनास मुहूर्त सापडेना - Marathi News | Parbhani: Rural Hospital can not find any Muhurat | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी :ग्रामीण रुग्णालय इमारत उद्घाटनास मुहूर्त सापडेना

शहरातील ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे काम पूर्ण होऊन एक महिना उलटला असला तरी या इमारतीच्या उद्घाटनासाठी प्रशासनाला मुहूर्त सापडत नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. उद्घाटनाचा सोपस्कार पूर्ण करून रुग्णसेवेसाठी ही इमारती खुली करावी, अशी मागणी रुग्ण व ...