लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
परभणी : रेल्वे फाटकावर एसटी बसला अपघात - Marathi News | Parbhani: ST bus accident on railway track | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : रेल्वे फाटकावर एसटी बसला अपघात

शहरातील पालम रेल्वे फाटकावर रस्त्याच्या दुतर्फा लागलेल्या बेशिस्त वाहनांमुळे धारूर-नांदेड बसला अपघात झाल्याची घटना २५ डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ...

परभणी : ऊस तोडण्यासाठी मजूर मिळेनात - Marathi News | Parbhani: If you get laborers to break sugarcane | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ऊस तोडण्यासाठी मजूर मिळेनात

यावर्षी तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. परतीच्या पावसानेही हुलकावणी दिली. त्यामुळे जमिनीतील पाण्याचे स्त्रोत दिवसेंदिवस कमी होत असल्याने ऊस पीक धोक्यात आले आहे. त्यातच शेतातील ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांना कारखानदार व ऊसतोड मजुरांच्या मागे चकरा मारा ...

परभणी : तीन हजार विद्यार्थ्यांना पदवीदान - Marathi News | Parbhani: Graduation for three thousand students | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : तीन हजार विद्यार्थ्यांना पदवीदान

येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये बुधवारी पार पडलेल्या दीक्षांत समारंभात विविध विद्या शाखांमधील ३ हजार ३७६ स्रातकांना पदवी, पदव्युत्तर पदवी आणि आचार्य पदवीने कुलगुरु व मान्यवरांच्या हस्ते अनुग्रहित करण्यात आले़ ...

परभणी जिल्ह्यात दैठणा, पाथरीत पोलिसांचे छापे - Marathi News | Police raids in Dithana, Pathar in Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात दैठणा, पाथरीत पोलिसांचे छापे

तालुक्यातील दैठणा आणि पाथरी येथे पोलिसांनी २५ डिसेंबर रोजी रात्री छापे टाकून जुगार खेळणाऱ्या ११ जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच अवैध दारू विक्रीविरुद्धही कारवाई केली आहे. ...

परभणी जिल्ह्यात ३३ कोटींचे पीक कर्ज वाटप - Marathi News | 33 crore crop loan allocation in Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात ३३ कोटींचे पीक कर्ज वाटप

जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना रबी हंगामातील पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट केवळ १०़५२ टक्क्यांपर्यंतच पोहोचले आहे़ १५ डिसेंबरपर्यंत ३२ कोटी ९६ लाख १८ हजार रुपयांचे कर्ज शेतकऱ्यांना वितरित झाल्याची माहिती मिळाली आहे़ ...

परभणी : संपामुळे ५०० कोटींचे व्यवहार झाले ठप्प - Marathi News | Parbhani: 500 crore transactions have been made due to the strike | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : संपामुळे ५०० कोटींचे व्यवहार झाले ठप्प

राष्ट्रीयकृत बँकांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बुधवारी संप पुकारल्याने दिवसभरातील कामकाजाचा सुमारे ५०० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले़ ...

परभणी : गंगाखेड आगाराकडून प्रवाशांची लूट - Marathi News | Parbhani: The robbery of passengers from the Gangakhed Agra | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : गंगाखेड आगाराकडून प्रवाशांची लूट

पालम ते गंगाखेड या रस्त्याने बसने प्रवास करताना गंगाखेड आगाराकडून प्रत्येक प्रवाशाला ५ रुपये जादा तिकीटदर आकारून लूट केली जात आहे़ याबाबत वारंवार तक्रारी करूनही बदल झालेला नाही़ त्यामुळे प्रवाशांत नाराजीचा सूर निर्माण झाला आहे़ ...

परभणी : २३ वर्षांपासून रायपूरकरांना मिळेना पक्का रस्ता - Marathi News | Parbhani: For the last 23 years, Raipurakars have got the right track | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : २३ वर्षांपासून रायपूरकरांना मिळेना पक्का रस्ता

रायपूर ते चिकलठाणा खु. या रस्त्याची दुरवस्था झाल्याने या मार्गावरील तीन गावातील वाहतूक धोकादायक बनली आहे. २३ वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे तीन गावातील ग्रामस्थांमधून सा.बां. विभागाच्या कारभाराविरुद्ध तीव्र संताप व्यक्त ...

परभणी : पूर्णेवरील पाणीटंचाईचे संकट अखेर टळले ! - Marathi News | Parbhani: The shortage of water shortage has finally ended! | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : पूर्णेवरील पाणीटंचाईचे संकट अखेर टळले !

लोकमत न्यूज नेटवर्क पूर्णा  ( परभणी ) : बारा दिवसांपासून पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असून पूर्णा कोल्हापुरी ... ...