जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणण्यासाठी जिल्हा प्रशासन ई-आॅफीस ही संकल्पना राबवित आहे़ या अंतर्गत ७० टक्के कामे पूर्ण झाले असून, जानेवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात प्रत्यक्ष ई-आॅफीसच्या सहाय्याने कामकाज सुरू केले जाणार आहे ...
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसुती कक्षात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय होत आहे. बाहेरुन येणाऱ्या व्यक्तीला नाक दाबूनच प्रसुती कक्षात यावे लागते. या कक्षातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने माता व न ...
येथील तालुका कृषी कार्यालयात मागील सहा महिन्यांपासून कायमस्वरुपी तालुका कृषी अधिकारी नाही़ त्यामुळे शेतकºयांच्या हिताच्या योजनांची वाताहत होत असून, शेतकरी कृषी विभागाच्या गलथान कारभारावर नाराज आहे़ ...
शहरातील बसस्थानक परिसरातील डिग्गी नाल्यावर नव्याने बांधलेली भिंत पडली असल्याने या नाल्यातील पाणी पुन्हा स्थानकामध्ये घुसण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ त्यातच काही दिवसांपूर्वी बांधलेली भिंत पडल्याने बांधकामाविषयीही शंका उपस्थित होत आहे़ ...
परभणी ते मुदखेड या ८१.४० कि.मी. अंतरापैकी ४० कि.मी. अंतराचे रेल्वे मार्ग दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले असून या मार्गावरुन रेल्वे वाहतूक सुरु झाली असल्याची माहिती रेल्वेच्या नांदेड विभागाने दिली आहे. ...
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्त येथील म.फुले विद्यालयाच्या मैदानावर आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत ४ हजार ५६१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. ...
वाळू धक्क्यांचे लिलाव झाले नसल्याने वाळू वेळेवर उपलब्ध होत नाही. गिट्टी आणि मुरुम देखील महागल्याने जिल्ह्यात बांधकामे ठप्प पडली आहेत. परिणामी या व्यवसावर अवलंबून असलेल्या सुमारे १५ हजाराहून अधिक कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून रोजगारासाठी मजुरांचे ...
येथील जायकवाडी पाटबंधारे विभागांतर्गत काम करणाºया क्षेत्रीय कर्मचाºयांची प्रवास भत्ता देयके मागील अनेक महिन्यांपासून रखडली असून, ही देयके अदा करावीत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य सिंचन कर्मचारी संघटनेने कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे़ ...