लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
विम्याची रक्कम शेतकऱ्यांना द्या - Marathi News | Give insurance to the farmers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विम्याची रक्कम शेतकऱ्यांना द्या

परभणी: गंगाखेड तालुक्यातील उखळी खु. येथील ग्राहक शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विमा योजनेची रक्कम द्यावी, असा आदेश राज्य ग्राहक आयोगाच्या औरंगाबाद खंडपीठाने मराठवाडा ग्रामीण बँकेला दिला आहे. ...

लोअर दुधनाचे पाणी नदीपात्रात सोडा - Marathi News | Leave the water of lower milk in the river | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लोअर दुधनाचे पाणी नदीपात्रात सोडा

परभणी : लोअध दुधना धरणातून नदीपात्रात आणि कॅनॉलमध्ये पाणी सोडावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. ...

तीन टक्केच पेरण्या - Marathi News | Three percent sown | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तीन टक्केच पेरण्या

परभणी: पावसाळा सुरु होऊन तब्बल तीन आठवडे उलटले तरी अद्यापही पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. ...

मैदानी चाचणीतील पात्र उमेदवारांची यादी जाहीर - Marathi News | List of eligible candidates in the field test | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मैदानी चाचणीतील पात्र उमेदवारांची यादी जाहीर

परभणी: पोलिस भरती प्रक्रिया ६ जूनपासून पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर सुरु झाली होती. मैदानी चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांची पात्रता यादी जाहीर केली आहे. ...

महावितरण कंपनीच्या कारभाराला वैतागले ग्राहक - Marathi News | Clutter Clients Tackle MSE | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महावितरण कंपनीच्या कारभाराला वैतागले ग्राहक

बोरी : येथील महावितरणचा कारभार विस्कळीत झालेला असल्याने ग्राहक वैतागले आहेत. केवळ दोन लाईनमनवर कारभार चालतो. ...

जोगवाडा - पंढरपूर पायी दिंडी - Marathi News | Jogwara - Dindi on Pandharpur | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जोगवाडा - पंढरपूर पायी दिंडी

परभणी : श्री क्षेत्र संत तुकाराम महाराज संस्थान यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी नथुराम बाबा केहाळकर यांच्या कृपाशिर्वादाने जोगवाडा ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा २६ जून रोजी निघणार आहे़ ...

ग्रामविकास योजना बासनात - Marathi News | Rural Development Scheme in Basna | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ग्रामविकास योजना बासनात

विठ्ठल भिसे , पाथरी पर्यावरण संतुलीत ग्राम योजनेंतर्गत वृक्ष लागवड मोहीम हाती घेण्यात आली खरी़ परंतु, अल्पावधीतच या योजनेला घरघर लागली़ ...

मुंबई-लातूर रेल्वेचा विस्तार रद्द - Marathi News | Expansion of Mumbai-Latur rail extension canceled | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुंबई-लातूर रेल्वेचा विस्तार रद्द

परभणी : रेल्वे अर्थसंकल्पात घोषणा करुन रेल्वे वेळापत्रकात समाविष्ट करण्यात आलेल्या मुंबई- लातूर रेल्वेचा नांदेडपर्यंतचा विस्तार रद्द करण्यात आला आहे. ...

मुंबईचे पथक जिंतुरात - Marathi News | In Mumbai's squad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुंबईचे पथक जिंतुरात

विजय चोरडिया , जिंतूर महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुक्यातील कामाच्या चौकाशीसाठी मुंबईचे पथक जिंतुरात दाखल झाले असून सर्वाधिक कामे झालेल्या गावांच्या तपासण्या सोमवारपासून करणार आहे. ...