लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
एक हजार प्रस्तावांना प्रतीक्षा - Marathi News | Waiting for one thousand proposals | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एक हजार प्रस्तावांना प्रतीक्षा

पाथरी : राज्य शासनाच्या धोरणानुसार कोणत्याही बँकेचे कर्ज नसलेल्या नवीन शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेमार्फत प्रस्ताव मागविण्यात आले होते. ...

गंगाखेडमध्ये पोलीस वसाहतीची दुरवस्था - Marathi News | Police colonization deterioration in Gangakhed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गंगाखेडमध्ये पोलीस वसाहतीची दुरवस्था

गंगाखेड : येथील पोलीस वसाहतीची दुरवस्था झाली असून कर्मचाऱ्यांना अनेक गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. ...

सातबारासाठी धावपळ - Marathi News | Runway for Satara | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सातबारासाठी धावपळ

परभणी : आॅनलाईन सातबारा काढण्यासाठी शासनाच्या सातबारा पोर्टलची गती धिमी झाल्याने शेतकऱ्यांना नव्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. ...

खून प्रकरणातील आरोपीस अटक - Marathi News | The accused in the murder case arrested | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खून प्रकरणातील आरोपीस अटक

परभणी : पाच महिन्यांपूर्वी परभणी येथे झालेल्या खून प्रकरणातील आरोपीस २४ जून रोजी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...

नवप्रकाश योजनेला मुदतवाढ - Marathi News | Expansion of the Navprabha scheme | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नवप्रकाश योजनेला मुदतवाढ

परभणी : वीजपुरवठा खंडित झालेल्या कृषी ग्राहकांसह सर्व उच्च व लघुदाब वीज ग्राहकांच्या नवप्रकाश योजनेला ३१ आॅगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ...

ईदनिमित्त बाजारपेठ सजली - Marathi News | Eidi market marketed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ईदनिमित्त बाजारपेठ सजली

परभणी : रमजान ईद दोन दिवसांवर येऊन ठेपली असून यानिमित्ताने खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी वाढली आहे. ...

तूर उत्पादकांचा परभणीत रास्ता रोको - Marathi News | Stop the Parbhani path of toor growers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तूर उत्पादकांचा परभणीत रास्ता रोको

परभणी :तूर शासनाने खरेदी करावी, या मागणीसाठी उत्पादकांनी शहरातील उड्डाणपुलावर रास्तारोको केला. ...

परभणीचे विद्यार्थी नीट परीक्षेत चमकले - Marathi News | Parbhani students shine brightly in the examination | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :परभणीचे विद्यार्थी नीट परीक्षेत चमकले

परभणी : राष्ट्रीय वैद्यकीय पात्रता परीक्षेचा निकाल २३ जून रोजी जाहीर झाला असून या परीक्षेत परभणी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. ...

महा ई-सेवा केंद्रांची चौकशी करणार - Marathi News | To inquire into the Maha e-Seva Kendra | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महा ई-सेवा केंद्रांची चौकशी करणार

परभणी :महा ई-सेवा केंद्र चालक अधिकचे पैसे घेऊन विद्यार्थ्यांची लूट करीत असतील तर त्यांची चौकशी करुन कारवाई केली जाईल, ...