परभणी : शहरातील नळपट्टी व घरपट्टींची गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून मोठी थकबाकी आहे. ती एक महिन्याच्या आत वसूल करा, अशा सूचना महापौर मीनाताई वरपूडकर यांनी दिल्या. ...
सेलू : येथील प्रिन्स अकॅडमीमध्ये जिज्ञासा ट्रस्ट ठाणे, राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद घेण्यात आली. ...
जिंतूर : शहरातील विविध भागातील ५ विद्युत रोहित्रावर २० ते २५ जणांच्या टोळक्याने दगडफेक करून नासधूस केल्याची घटना २६ जून रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. ...