लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
परभणी : कुशल रणनीतीनेच बाजोरिया विजयी - Marathi News | Parbhani: Bajoria won by skillful strategy | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : कुशल रणनीतीनेच बाजोरिया विजयी

परभणी- हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत कुशल रणनीतीचा वापर करुन शिवसेनेचे उमेदवार विप्लव बाजोरिया यांनी विजय मिळविला आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीकडे असलेला हा मतदारसंघ शिवसेनेने पहिल्यांदाच निवडणूक लढवित आपल्याकडे खेचला आहे ...

MLC ELETION : परभणी-हिंगोलीच्या विधान परिषदेच्या जागेवर शिवसेनेचे विप्लव बाजोरिया विजयी - Marathi News | Bijoria won the election of Parbhani-Hingoli, Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :MLC ELETION : परभणी-हिंगोलीच्या विधान परिषदेच्या जागेवर शिवसेनेचे विप्लव बाजोरिया विजयी

स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी 21 मे रोजी मतदान झालं. त्यातील परभणी-हिंगोली विधान परिषदेच्या जागेवर शिवसेनेचे विप्लव बाजोरिया विजयी झाले आहेत. ...

मनसेकडून मोेटारसायकल झाडाला लटकावून पेट्रोल दरवाढीचा निषेध - Marathi News | MNS protest petrol price hike | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मनसेकडून मोेटारसायकल झाडाला लटकावून पेट्रोल दरवाढीचा निषेध

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात मोटारसायकल झाडाला लटकावून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध नोंदविला. ...

परभणी : पोलीस संरक्षणात ठेवल्या मतपेट्या - Marathi News | Parbhani: The ballot boxes kept in the police protection | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : पोलीस संरक्षणात ठेवल्या मतपेट्या

विधान परिषदेच्या निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर सातही केंद्रावरील मतपेट्या जिल्हाधिकारी कार्यालयातील स्ट्राँगरुममध्ये पोलीस संरक्षणात ठेवण्यात आल्या आहेत. ...

परभणी : भर रस्त्यावरुन पळविले पन्नास हजार रुपये - Marathi News | Parbhani: Fifty thousand rupees to run away from the road | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : भर रस्त्यावरुन पळविले पन्नास हजार रुपये

बँक खात्यातून काढलेले ५० हजार रुपये एका थैलीत टाकून घेऊन जात असताना चोरट्यांनी पाळत ठेवून ही थैली पळविल्याची घटना २१ मे रोजी सकाळी ११ वाजता गंगाखेड शहरात घडली आहे. ...

परभणी जिल्हा रुग्णालयातील स्थिती: एक्स-रे फिल्मचा तुटवडा - Marathi News | Status of Parbhani District Hospital: Problem of X-ray Film | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्हा रुग्णालयातील स्थिती: एक्स-रे फिल्मचा तुटवडा

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील एक्स-रे मशीनसाठी लागणाऱ्या फिल्मचा शासनाकडून पुरवठा होत नसल्याने सध्या रुग्णालयात फिल्मचा तुटवडा निर्माण झाला असून फिल्म अभावी एक्स-रे मशीन बंद राहत आहे. परिणामी सामान्य रुग्णालयात येणाºया गोरगरीब रुग्णांना एक्स-रे क ...

बोरगव्हाण येथे सिमेंट बंधाऱ्याची भिंत कोसळली; दर्जाबाबत प्रश्नचिन्ह  - Marathi News | Cement collapsed wall collapses at Borgahan; Quality question mark | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :बोरगव्हाण येथे सिमेंट बंधाऱ्याची भिंत कोसळली; दर्जाबाबत प्रश्नचिन्ह 

बोरगव्हाण येथे जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत चार सिमेंट बंधाऱ्याची कामे होत आहेत. यातील एका बंधाऱ्याची भिंत काम सुरु असतानाच कोसळली आहे. ...

परभणी शहराचा बाह्य वळण रस्ता : ८५ कोटींचा प्रस्ताव निधीअभावी रखडला - Marathi News | Outdoor turn road of Parbhani city: 85 crores worth of proposals stops due to lack of funds | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी शहराचा बाह्य वळण रस्ता : ८५ कोटींचा प्रस्ताव निधीअभावी रखडला

राष्ट्रीय महामार्गाच्या बाह्य वळण रस्त्यासाठी ८५ कोटींचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्याकडे पाठविण्यात आला आहे. मात्र अद्याप निधी उपलब्ध झाला नसल्याने जमीन संपादनाची प्रक्रिया रखडली आहे. ...

परभणी जिल्ह्यात केवळ १४ टक्के पाणीसाठा शिल्लक - Marathi News | Only 14% of water stock in Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात केवळ १४ टक्के पाणीसाठा शिल्लक

जिल्ह्यातील प्रकल्पांनी तळ गाठला असून, जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये केवळ १४ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने पाणीप्रश्न गंभीर होत आहे. ...