लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
फ्रान्स, रशियाचे बॉक्सर्स पुढच्या फेरीत, अनपेक्षित निकालाची नोंद नाही - Marathi News | France, Russia Boxers In the next round, there is no unexpected result | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :फ्रान्स, रशियाचे बॉक्सर्स पुढच्या फेरीत, अनपेक्षित निकालाची नोंद नाही

गुवाहाटी : येथील नवीनचंद्र बार्डोलाय इनडोअर स्टेडियममध्ये रविवारी सुरू झालेल्या विश्व युवा महिला बॉक्सिंग स्पर्धेच्या पहिल्या दिवशी फ्लायवेट गटात फ्रान्स, रशिया आाणि आॅस्ट्रेलियाचे बॉक्सर्स सहज विजयी झाले. ...

अयाना, लेगेसेने जिंकली ‘दिल्ली’, भारतीय गटात नीतेंद्र सिंग, सुरिया विजेते - Marathi News | Ayana, Legacy won 'Delhi', Neetendra Singh in Indian category, Suria winners | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अयाना, लेगेसेने जिंकली ‘दिल्ली’, भारतीय गटात नीतेंद्र सिंग, सुरिया विजेते

नवी दिल्ली : इथिओपियाच्या अलमाज अयाना हिने प्रथमच दिल्ली हाफ मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होत महिला गटाचे विजेतेपद पटकावले. ...

नेव्ही मॅरेथॉन; अनुभवी ज्ञानेश्वर मोरघा याचे जेतेपद - Marathi News | Navy Marathon; Veteran Dnyaneshwar Moraga's title win | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नेव्ही मॅरेथॉन; अनुभवी ज्ञानेश्वर मोरघा याचे जेतेपद

मुंबई : ऐन थंडीत मुंबईकरांच्या तुफानी प्रतिसादात अर्ध मॅरेथॉन रविवारी उत्साहात पार पडली. ...

राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत औरंगाबादला ९ पदके - Marathi News |  Aurangabad: 9 medals in state level Taekwondo competition | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत औरंगाबादला ९ पदके

कोल्हापूर येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत औरंगाबादच्या खेळाडूंनी ९ पदकांची कमाई केली. ...

ठाणे पोलिसांची मॅरेथॉन काशिनाथ दुधवडे यांनी जिंकली! महिलांच्या गटात शोभा देसाई अव्वल - Marathi News | Thane police marathon Kashinath Dudhwade won! Shobha Desai tops in women's category | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ठाणे पोलिसांची मॅरेथॉन काशिनाथ दुधवडे यांनी जिंकली! महिलांच्या गटात शोभा देसाई अव्वल

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘ठाणे कमिशनर मॅरेथॉन’ स्पर्धेत शीघ्र कृती दलाच्या जवानांनी आपली मोहोर उमटवली. ...

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा : राहुल आवारे, उत्कर्ष काळे यांना सुवर्ण - Marathi News | National wrestling championship: Rahul Aware, Uttrish Kale are gold | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा : राहुल आवारे, उत्कर्ष काळे यांना सुवर्ण

महाराष्ट्राच्या राहुल आवारे, उत्कर्ष काळे यांनी राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत आपापल्या वजन गटात प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून, सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला. कौतुक ढाफळे, विक्रम कु-हाडे यांना कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. ...

...‘त्याशिवाय’ पर्याय नव्हता, वादविवाद तर माझ्या पुढे-मागेच - सुशील कुमार - Marathi News | ... 'There was no alternative', the debate was forwarded to me - Sushil Kumar | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :...‘त्याशिवाय’ पर्याय नव्हता, वादविवाद तर माझ्या पुढे-मागेच - सुशील कुमार

आॅलिम्पिक स्पर्धेत दोन वेळेस पदक जिंकणा-या सुशील कुमार याला येथे राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियनशिपच्या ७४ किलो वजनाच्या फ्री स्टाईल गटातील उपांत्यपूर्व फेरी, उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत प्रतिस्पर्धी मल्लांनी माघार घेण्याविषयी शंका उपस्थित केली जात आहे. ...

विश्व युवा महिला बॉक्सिंगचा थरार आजपासून; ४४ देशांतील २०० दिग्गज बॉक्सर्स रिंगणात - Marathi News | World Youth Women's Boxing Thrill From Today; 200 Greatest Boxers in 44 Countries | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विश्व युवा महिला बॉक्सिंगचा थरार आजपासून; ४४ देशांतील २०० दिग्गज बॉक्सर्स रिंगणात

शक्ती आणि युक्तीचा खेळ असलेल्या बॉक्सिंग रिंकमध्ये वर्चस्व गाजविण्यासाठी ४४ देशांतील २०० युवा महिला बॉक्सर्सची आसामच्या राजधानीत रविवारपासून मांदियाळी लागत आहे. निमित्त आहे, पहिल्या जागतिक महिला युवा बॉक्सिंग स्पर्धेचे. ...

कबड्डी स्पर्धेत एमएसएमचा संघ चॅम्पियन - Marathi News |  MSM Team Champion in Kabaddi Tournament | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कबड्डी स्पर्धेत एमएसएमचा संघ चॅम्पियन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत आयोजित सेंट्रल झोन आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत एम.एस.एम. संघाने विजेतेपद पटकावले. ...