५२व्या आशियाई बॉडीबिल्डिंग अँड फिजिक स्पोर्ट्स चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राच्या सुनीत जाधवने ‘मि. एशिया’ हा किताब पटकावला. तीनवेळचा ‘मि. इंडिया’ असलेल्या सुनीतचे आशियाई स्तरावरील हे पहिलेच विजेतेपद ठरले. ...
यावेळी समारंभादरम्यान आतषबाजीही झाल्याने रात्री ब्युनास आयर्सचे आकाश उजाळून निघाले. या कार्यक्रमासाठी थायलंडच्या ‘वाईल्ड बोर्स’ पथकाला आमंत्रित करण्यात आले होते आणि या पथकाची आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी प्रशंसा केली होती. ...
भारताच्या पुरुष बॅडमिंटन संघाने कांस्यपदक जिंकले, तर पुरुषांच्या पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत ४९ किलो वजनी गटात फर्मान बाशा आणि परमजीत कुमार यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक जिंकले. ...
Asian Para Games 2018 : भारतीय संघाने आशियाई पॅरा स्पर्धेत दमदार सुरूवात करताना पहिल्या दिवशी एक रौप्य आणि दोन कांस्य अशी एकूण तीन पदकांची कमाई केली. ...
Youth Olympic Games 2018: भारतीय युवा खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी युवा ऑलिम्पिक स्पर्धेत मिळणार आहे. अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस आयरिस येथे आजपासून सुरूवात होणार आहे. ...
आशियाई स्पर्धेआधी जलपाईगुडीच्या स्वप्नाला फार कमी लोक ओळखायचे. आॅगस्ट महिन्यात जकार्ता येथे सुवर्ण जिंकताच रात्रभरात ती स्टार बनली. एका वाहिनीवरील कार्यक्रमात ती म्हणाली ...