लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
रायफल नेमबाज दिव्यांशसिंग ‘टॉप्स’मध्ये - Marathi News | Rifle shooter Diwansh Singh 'Tops' | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :रायफल नेमबाज दिव्यांशसिंग ‘टॉप्स’मध्ये

रायफल नेमबाज दिव्यांश सिंग पनवारचा बुधवारी ऑलिम्पिक पोडियम प्रणालीच्या (टॉप्स) कोअर ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला. ...

मनू भाकरने मिळवले ऑलिम्पिक तिकिट - Marathi News | Olympic stamp from Manu Bhakra | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मनू भाकरने मिळवले ऑलिम्पिक तिकिट

युवा नेमबाज मनू भाकरने बुधवारी येथे आयएसएसएफ विश्वचषकमध्ये महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत चौथ्या स्थानावर राहताना भारतासाठी नेमबाजीमध्ये सातवा ऑलिम्पिक कोटा मिळवला. ...

पुसदची साक्षी मस्के भारतीय वेटलिफ्टिंग संघात - Marathi News | sakshi maske selected in Indian Weightlifting Team | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पुसदची साक्षी मस्के भारतीय वेटलिफ्टिंग संघात

आफ्रिका खंड- कॉमनवेल्थ जूनियर  युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत करणार भारताचे प्रतिनिधित्व करणार ...

राज्य मानांकन कॅरम स्पर्धा : नीलम-झैद यांना जेतेपद - Marathi News | State Rank Carrom Competition: Neelam-Zaid won the title | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राज्य मानांकन कॅरम स्पर्धा : नीलम-झैद यांना जेतेपद

मुंबईच्या झैद अहमदने माजी राष्ट्रीय विजेत्या योगेश धोंगडेंचा २१-१७ व २५-१७ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करत चषकावर आपले नाव कोरले. ...

बुद्धिबळ : ब्लित्झमध्ये भक्ती कुलकर्णी चा विक्रम; राष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक पटकावत वेधले लक्ष - Marathi News | Chess: record of Bhakti Kulkarni in Blitz | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बुद्धिबळ : ब्लित्झमध्ये भक्ती कुलकर्णी चा विक्रम; राष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक पटकावत वेधले लक्ष

पदकविजेत्या पुरुषांमध्ये पहिल्यांदाच महिला खेळाडू ...

भारतीय नेमबाजांची आघाडी कायम - Marathi News | Indian shooters continued their lead | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारतीय नेमबाजांची आघाडी कायम

येथे सुरु असलेल्या आयएसएसएफ विश्व चषक नेमबाजी स्पर्धेत मंगळवारी भारताचा एकही नेमबाज पुरुषांच्या दहा मीटर एअर रायफल अंतिम फेरीसाठी पात्र ठरला नाही. ...

राष्ट्रीय लगोरी स्पर्धेत महाराष्ट्र तृतीय स्थानी - Marathi News | in National lagori competition Maharashtra got third place | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राष्ट्रीय लगोरी स्पर्धेत महाराष्ट्र तृतीय स्थानी

अटीतटीच्या सामन्यात महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाला तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले. ...

राहीने सुवर्ण पदकासह मिळवला ऑलिम्पिक कोटा - Marathi News | Raheena won gold medal with Olympic quota | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राहीने सुवर्ण पदकासह मिळवला ऑलिम्पिक कोटा

मराठमोळ्या राही सरनोबतने म्यूनिच येथे सुरु असलेल्या तिसऱ्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत महिलांच्या २५ मीटर पिस्तूलमध्ये सुवर्ण पदक जिंकले. ...

गोव्यावरील दंड माफ करा! - Marathi News |  Sorry for the penalty on Goa! | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यावरील दंड माफ करा!

वारंवार स्पर्धा पुढे ढकलल्यामुळे नाराज झालेल्या भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) गोव्यावर १० कोटींचा दंड ठोठावला आहे. ...