दुस-या खेलो इंडिया स्पर्धेत २२७ पदकांसह महाराष्ट्राने सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले होते. यंदा मात्र, त्यापेक्षाही अधिक २५६ पदकांची कमाई करुन महाराष्ट्र अजिंक्य ठरला आहे. त्यापाठोपाठ हरियाणा २०० पदाकांसह द्वितीय आणि दिल्ली १२२ पदकांसह तृतीय क्रमांकवर ...
खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने जलतरण स्पर्धेत पदकांची लयलूट करत आपला दबदबा कायम राखला. अपेक्षा फर्नांडिस, केनिशा गुप्ता व मिहिर आम्ब्रे यांनी सुवर्णपदक पटकावले. ...
भारताचा स्टार मल्ल बजरंग पुनिया व रवी कुमार यांनी येथे रोम रँकिंग सिरीज स्पर्धेत आपापल्या वजन गटात सुवर्णपदक पटकावत आॅलिम्पिक वर्षात शानदार सुरुवात केली. ...