Other Sports (Marathi News) महाराष्टÑाच्या ५९० खेळाडूंनी २० पैकी १९ खेळात स्पर्धेत भाग घेतला होता. ...
सरस्वती स्पोर्ट्स क्लबने फादर अँग्नल जिमखान्याचा ४-३ (०२-०१ व ०२-०२) असा १ गुणाने पराभव केला. ...
अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात सुप्रसिद्ध बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंट याचा मृत्यू झाला आहे. ...
३६ वर्षाच्या मेरीचे लक्ष्य टोकियो आॅलिम्पिकची पात्रता गाठणे हे आहे. ...
महाराष्ट्राचा संघ ३० जानेवारी रोजी मुंबई वरून आंध्र प्रदेशला निघणार करेल ...
भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंंदर बत्रा यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर भारताचा नौकानयनपटू याच्यावरील दोन वर्षाची बंदी गुरुवारी मागे घेण्यात आली. ...
निवडणुका पार पडल्यानंतर जागतिक तिरंदाजी महासंघाने भारतीय महासंघावरील बंदी गुरुवारी मागे घेतली. ...
पाच वेळेसचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद आणि रशियाचा दानिल दुबोव्ह यांच्यातील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेच्या नवव्या फेरीतील लढत बरोबरीत सुटली. ...
गतविजेत्या निकहत झरीनने (५१ किलो) स्ट्रांजा मेमोरियल बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. ...