इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
Navi Mumbai (Marathi News) मंगळवारी आमदार मंदा म्हात्रे यांच्या निवास्थानी प्रकल्पबाधित मच्छीमार बांधवान सोबत बैठक झाली. ...
१८३ जागांसाठी भरती : दोन हजार पेक्षा जास्त उमेदवारांची उपस्थिती ...
या सर्व ३४० क्षेत्रांतील कामगारांना आता महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळाचे कवच लाभणार आहे. ...
मागील आठवड्यात कोळवाडी येथे एक मुलगा बुडल्याची घटना ताजी असतानाच तलोजा जेल शेजारील तलावामध्ये एक तरुण बुडल्याची घटना 8 जुलै रोजी घडली आहे. ...
महाराष्ट्र शासनाने बेलापूर मतदार संघाकरिता रु. 4.50 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे. या करिता म्हात्रे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. ...
Navi Mumbai: जागृती रोहिदास पाटील या कोपरखेरणे येथील युवतीने मध्यप्रदेशात वैमानिक प्रशिक्षण घेतले आहे . या प्रशिक्षण यशस्वी रित्या झाल्यावर या युवतीचे कोपरखैरणे येथे आगमन झाले आहे. ...
सद्य:स्थितीमध्ये उत्तरप्रदेशमधील लंगडा, दशेरी व चौसाची आवक सुरू असून ऑगस्टपर्यंत आंबा ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. ...
जपानी कंपन्यांची असणार मक्तेदारी : महाराष्ट्रातील कामे जोमाने सुरू ...
मागणी व पुरवठा यामध्ये तफावत असल्यामुळे सर्वच भाज्यांचे दर वाढले आहेत. ...
मुंबई बाजार समितीमध्ये किलोला १८ रुपयांनी विक्री ...