लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
नवी मुंबईत पावसाची हजेरी सोसाट्याचा वारा सुरू: फटाका विक्रेत्यांची धावपळ - Marathi News | Navi Mumbai rains, gusty winds: Firecracker sellers rush | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत पावसाची हजेरी सोसाट्याचा वारा सुरू: फटाका विक्रेत्यांची धावपळ

रात्री  9 पासून विविध ठिकाणी सोसाट्याचा वारा सुटला होता.   ...

Navi Mumbai: ..अन्यथा महापालिकेचे कामकाज बंद पाडू, पाणीटंचाई प्रश्नावर गणेश नाईक आक्रमक - Marathi News | Navi Mumbai: ..otherwise we will shut down the work of Municipal Corporation, Ganesh Naik is aggressive on water shortage issue | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Navi Mumbai: ..अन्यथा महापालिकेचे कामकाज बंद पाडू, पाणीटंचाई प्रश्नावर गणेश नाईक आक्रमक

Navi Mumbai: स्वत:च्या मालकीचे धरण असतानासुद्धा शहराच्या अनेक भागांत भीषण पाणीटंचाई भेडसावत आहे. त्याचबरोबर अनेक नागरी प्रश्न प्रलंबित आहेत. याविरोधात ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ...

तळोजा कारागृहात कैद्यावर जीवघेणा हल्ला; उपचाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष - Marathi News | Fatal attack on prisoner in Taloja Jail | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तळोजा कारागृहात कैद्यावर जीवघेणा हल्ला; उपचाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

तळोजा कारागृहात असलेल्या कैद्याला जेल कर्मचाऱ्यांनी हल्ला घडवून आणून मारहाण केल्याचा आरोप कैद्याच्या बहिणीने केला आहे. ...

जबरी मोबाईलचोरी करणाऱ्याला दोन तासात अटक; वाशी रेल्वे स्थानकातील घटना - Marathi News | Forced mobile phone thief arrested in two hours; | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जबरी मोबाईलचोरी करणाऱ्याला दोन तासात अटक; वाशी रेल्वे स्थानकातील घटना

वाशी रेल्वे स्थानकात विद्यार्थिनीचा मोबाईल हिसकावून पळालेल्या चोरट्याला रेल्वे पोलिसांनी दोन तासात अटक केली आहे. ...

ह.भ.प. बाबा महाराजांचा नवी मुंबईत समाधी सोहळा - Marathi News | H.B.P. Baba Maharaj's Samadhi Ceremony in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ह.भ.प. बाबा महाराजांचा नवी मुंबईत समाधी सोहळा

नवी मुंबईमधील निवासस्थानी बाबा महाराज सातारकर यांचे २६ ऑक्टोबरला निधन झाले. तेव्हापासून नेरूळमधील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये रोज भजनाचे आयोजन केले होते.   ...

मुंबईहून समुद्रमार्गेच जा आता थेट पालघर; वर्सोवा-विरार सागरी सेतू मार्गासाठी सल्लागार नेमणार! - Marathi News | From Mumbai go directly to Palghar by sea; Consultancy will be appointed for Versova-Virar sea bridge route! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईहून समुद्रमार्गेच जा आता थेट पालघर; वर्सोवा-विरार सागरी सेतू मार्गासाठी सल्लागार नेमणार!

हा टप्पा प्रत्यक्षात पूर्ण झाल्यास नरिमन पॉइंट ते वरळीहून थेट पालघरपर्यंत विनाअडथळा समुद्रमार्गे प्रवास करता येणार आहे.  ...

घणसोली-ऐरोलीतील पामबीच रस्ता मार्गी, सिडको उचलणार ५० टक्के खर्च  - Marathi News | CIDCO will bear 50 percent of the cost along Pambeach road between Ghansoli-Airoli | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :घणसोली-ऐरोलीतील पामबीच रस्ता मार्गी, सिडको उचलणार ५० टक्के खर्च 

घणसोली सेक्टर १४ ते ऐरोली सेक्टर १० ए यादरम्यानच्या साधारण दोन किमी लांबीच्या मार्गासाठी यापूर्वी २५० कोटींचा खर्च निश्चित केला होता. ...

घणसोली-ऐरोली पामबीच मार्गाचा वनवास संपला; पन्नास टक्के खर्च उचलण्याच्या सिडकोच्या तयारीने तिढा सुटला - Marathi News | Exile of Ghansoli-Airoli Pambeach route ends; CIDCO's readiness to bear 50 percent of the cost left the rift | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :घणसोली-ऐरोली पामबीच मार्गाचा वनवास संपला; पन्नास टक्के खर्च उचलण्याच्या सिडकोच्या तयारीने तिढा सुटला

यासंबंधीच्या ठरावालाही संचालक मंडळाने मान्यता दिल्याने गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेला घणसोली पामबीच मार्गाचा ऐरोलीपर्यंतचा विस्तार दृष्टिपथात आला आहे. ...

एपीएमसी-कोपरीत लवकरच चार धूळक्षमण यंत्र; रहिवाशांच्या आंदोलनाने महापालिका नरमली - Marathi News | APMC-Corner Four Dust Collectors Soon; The municipality softened due to the residents' agitation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एपीएमसी-कोपरीत लवकरच चार धूळक्षमण यंत्र; रहिवाशांच्या आंदोलनाने महापालिका नरमली

वाशी सेक्टर २६. २८ तसेच कोपरी आणि कोपरखैरणेगाव आणि परिसरात प्रदूषण वाढले आहे. ...