लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
अखेर एसपी सिंगला कन्स्ट्रक्शन्सला रस्ते विकास महामंडळाचा दणका; रेवस-करंजा पुलाचे ७९८ कोटींचे कंत्राट रद्द, मागविल्या फेरनिविदा - Marathi News | Finally SP Singla Constructions Road Development Corporation bump 798 crore contract of Revs-Karanja bridge cancelled, re-tendering called for | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अखेर एसपी सिंगला कन्स्ट्रक्शन्सला रस्ते विकास महामंडळाचा दणका; रेवस-करंजा पुलाचे ७९८ कोटींचे कंत्राट रद्द, मागविल्या फेरनिविदा

ही कंपनी बांधत असलेला बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात गंगा नदीवरील पूल काम पूर्ण होण्याआधीच कोसळला आहे. यामुळे या कंपनीच्या राज्यातील सर्व कामांच्या दर्जाबाबत लोकमतने वृत्त प्रसिद्ध केले होते. यानंतर राजकीय पक्षांनीही चौकशीची मागणी केली होती. ...

शिक्षणाएवढेच विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त गुणांना महत्त्व द्यावे - सुरेश मेंगडे - Marathi News | Education is the only way students value their latent qualities - Suresh Mengde | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शिक्षणाएवढेच विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त गुणांना महत्त्व द्यावे - सुरेश मेंगडे

यापुढे बोलताना पोलीस उपायुक्त  सुरेश मेंगडे यांनी आयुष्यात विद्यार्थ्यांनी आपले ध्येय लक्षात घेऊन  मार्ग निवडला पाहिजे. ...

पोलिसांच्या कुटुंबियांसाठी हिवाळ्यातच दिवाळीचा आनंद - Marathi News | Diwali in winter for policemens families | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पोलिसांच्या कुटुंबियांसाठी हिवाळ्यातच दिवाळीचा आनंद

नवी मुंबईत राज्यव्यापी रोजगार मेळावा : एक हजारपेक्षा जास्त पोलिसांच्या पाल्यांना मिळाला रोजगार. ...

सिडकोत एकाच वेळी ६९ कर्मचाऱ्यांची उचलबांगडी प्रकल्पग्रस्तांना डावलल्याचा युनियनचा आरोप - Marathi News | Union alleges that 69 employees of CIDCO were abducted to the project victims at the same time | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोत एकाच वेळी ६९ कर्मचाऱ्यांची उचलबांगडी प्रकल्पग्रस्तांना डावलल्याचा युनियनचा आरोप

बदल्या केलेल्यांत कार्यालयीन सहायक आणि लिपिकांची संख्या सर्वाधिक आहे. त्याप्रमाणे शिफाई, सफाई कर्मचाऱ्यांच्यासुद्धा बदल्या केल्या आहेत ...

सानपाडा रेल्वे स्थानकातून निघतोय गांजाचा धूर! इमारत  नशिडींचा अड्डा  - Marathi News | cannabis smoke is coming out of sanpada railway station building is a haven for nashedi | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सानपाडा रेल्वे स्थानकातून निघतोय गांजाचा धूर! इमारत  नशिडींचा अड्डा 

दोन मजल्यांवर दारूच्या बाटल्यांचा खच ...

ठाण्यात ‘ही’ कंपनी ६० हेक्टरवर उभारणार बुलेट ट्रेनचा डेपो; ५.५ वर्षांत बांधकाम पूर्ण होणार? - Marathi News | this company will set up a bullet train depot on 60 hectares in thane construction will be completed in five and half years | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ठाण्यात ‘ही’ कंपनी ६० हेक्टरवर उभारणार बुलेट ट्रेनचा डेपो; ५.५ वर्षांत बांधकाम पूर्ण होणार?

स्पर्धक कंपन्यांपेक्षा निम्म्या दराची ९४५ कोटींची निविदा मंजूर. ...

अमृत महोत्सवी वर्षात कोकणात फुलविली २७ हेक्टरवर वनराई; वन विभागाचे अभियान - Marathi News | During the Amrit Mahotsav year, 27 hectares of wild rice flowered in Konkan | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अमृत महोत्सवी वर्षात कोकणात फुलविली २७ हेक्टरवर वनराई; वन विभागाचे अभियान

एक लाख ३४ हजार ४९० झाडांची लागवड ...

न्यूड व्हिडीओ कॉल, स्क्रिन रेकॉर्डिंग! ४३ लाख उकळणारा आरोपी जेरबंद - Marathi News | Nude video call, screen recording! Accused of embezzling 43 lakhs jailed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :न्यूड व्हिडीओ कॉल, स्क्रिन रेकॉर्डिंग! ४३ लाख उकळणारा आरोपी जेरबंद

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, राजस्थान येथून आरोपीला अटक, नवी मुंबई सायबर पोलिसांची कारवाई ...

नवी मुंबई खारघर कामोठेत शुक्रवारी पाणीपुरवठा बंद - Marathi News | Water supply cut off in Kharghar Kamothe, Navi Mumbai on Friday | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई खारघर कामोठेत शुक्रवारी पाणीपुरवठा बंद

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रासह पनवेल महानगरपालिकेतील खारघर व कामोठे परिसराला मोरबे धरणातून पाणी पुरवठा केला जातो. ...