तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन... क्रूरतेचा कळस! चोरी, हत्येनंतरही आरोपीला अजिबात पश्चाताप नाही; म्हणाला, "ते लोक माझ्यासाठी..." बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली? इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले... ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे... "तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत... राहुरी विधानसभा पोटनिवडणुक सायंकाळी पाच पर्यंत 50.74 टक्के मतदान “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा उल्हासनगरात महापौराचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक कार...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की... राहुरी विधानसभा पोटनिवडणुक दुपारी तीन पर्यंत 39.65 टक्के मतदान
Navi Mumbai (Marathi News) मुंबईतील कामगारांची आयोध्येत घरवापसी सुरू; मुंबई बाजार समितीमधील मजूरही गावाकडे परतले ...
होळीचा सण दोन आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. ...
सागरी मार्गाचा खर्च २३० कोटींनी वाढला; ३० महिन्यांत काम पूर्ण करणे बंधनकारक ...
काही वर्षांपूर्वी नवी मुंबई पोलिसांमध्ये संतोष राठोड (४४) ऊर्फ बाबा याची सातत्याने चर्चा रंगत होती. ...
विजय सिंघल यांनी दोन आठवड्यांपूर्वी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर विविध प्रकल्पांचा आढावा घेऊन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
‘इस बार ४०० पार’ असा प्रचार भाजपकडून केला जात आहे; परंतु या जागा निवडून आणायच्या की नाही, हे मतदारांच्या हातात असून, इसबार सेक्युलर विचारांचे सरकार येणार असल्याचे ते म्हणाले. ...
विशेष नियोजन प्राधिकरण सिडकोच्या नियुक्तीमुळे कोकणातील महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतींचे क्षेत्र वगळता इतर ठिकाणी बांधकाम करायचे झाल्यास आता स्थानिक नगररचना अधिकाऱ्याच्या परवानगीऐवजी, सिडकोची परवानगी घ्यावी लागणार आहे. ...
खर्च गेला ४९३ कोटींवर ...
सागरी मार्गाचा खर्च २३० कोटींनी वाढला ...
विशेष गाड्यांसाठी ८ मार्चपासून आरक्षण सुरू होणार असल्याचे कोकण रेल्वेने कळविले आहे. ...