अहिल्यानगर: नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला सायंकाळी साडेसात वाजता न्यायालयात हजर केले मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Local Body Election 2025: विरोधी पक्षांचे उमेदवार जिंकले तर तुम्हाला निधी मिळणार नाही. तसेच केंद्रीय निधीही दुसरीकडे वळवला जाऊ शकतो, असे भाजपा नेत्यांनी म्हटले आहे. ...
गोमती नगर परिसरात १९ वर्षीय तरुणीचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला असून, मृत तरुणीच्या भावाने तिच्या लिव्ह-इन पार्टनरवर गंभीर आरोप केला आहे. ...
Operation Sindoor: अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जबरदस्त शौर्य दाखवणाऱ्या CISF जवानांचा गौरव करण्यात आला. ...
आज देशात संविधान दिन साजरा करण्यात येत आहे. या दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी संबोधित केले. ...
एकाच वयोगटातील आणि एकाच गावातील तीन तरुणी अचानक रहस्यमय पद्धतीने गायब झाल्या होत्या. ...
कमला पसंद, राजश्री पान मसाला कंपनीचे मालक असलेल्या कमल किशोर यांच्या सुनेने आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे. ...
''बाळ श्वास घेत नाहीये'' असा बनाव रचला ...
संशोधनात, मुले, किशोरवयीन आणि प्रौढ अशा तिन्ही वयोगटांवर याचा परिणाम जवळपास सारखाच आढळला ...
New labour Code Rules for Strike: केंद्र सरकारने 21 नोव्हेंबर 2025 पासून देशात चार नवीन कामगार कायदे लागू केले आहेत. ...
हॉटेलमध्ये महिलेने लग्नाचा आग्रह धरला असता समाधानने स्पष्ट नकार दिला आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याचे महिलेचे म्हणणे आहे. ...