लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू  - Marathi News | ‘Are you Bangladeshi?’, Dalit migrant youth brutally beaten up in Kerala, dies in hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 

Kerala Crime News: चोरीच्या संशयावरून जमावाने केलेल्या बेदम मारहाणीत एका परप्रांतीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना केरळमधील पलक्कड जिल्ह्यात घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. ...

जिच्यासोबत लग्नं ठरलं, साखरपुडा झाला; तिचाच अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड केला, त्यानंतर...   - Marathi News | He recorded an obscene video of the woman he was engaged to, then... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिच्यासोबत लग्नं ठरलं, साखरपुडा झाला; तिचाच अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड केला, त्यानंतर...  

Uttar Pradesh Crime News: जिच्यासोबत लग्न ठरलं, साखरपुडाही झाला तिच्याच विश्वासाचा घात करत तिच्या होणाऱ्या नवऱ्याने तिचा अश्लील व्हिडीओ तयार केल्याची तसेच या व्हिडीओच्या माध्यमातून ब्लॅकमेल करून एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना उत्तर ...

"महिन्याभरात हिंदी शिक, नाहीतर..."; भाजप नगरसेविकेचा आफ्रिकन फुटबॉल कोचला थेट अल्टीमेटम - Marathi News | Learn Hindi in one month BJP councilor Renu Chaudhary warns a foreign national | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"महिन्याभरात हिंदी शिक, नाहीतर..."; भाजप नगरसेविकेचा आफ्रिकन फुटबॉल कोचला थेट अल्टीमेटम

दिल्लीत एका मैदानावर मुलांना शिकवणाऱ्या परदेशी व्यक्तीला भाजप नगरसेविकेने इशारा दिला. ...

महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा - Marathi News | Goa Local Body Election Result: After Maharashtra, BJP's Big Win in Goa elections, Congress's setback, AAP's sweep | Latest goa News at Lokmat.com

गोवा :महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा

Goa Local Body Election Result: आज लागलेल्या गोव्यातील जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीमध्येही भाजपाने जोरदार मुसंडी मारली असून, स्पष्ट बहुमताच्या दिशेने आगेकूच सुरू केली आहे. तर राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसची पीछेहाट झाली आहे. ...

हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण - Marathi News | shimla igmc hospital doctors and patients fight video viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण

हिमाचल प्रदेशमधील सर्वात मोठ्या रुग्णालयात रुग्ण आणि डॉक्टर यांच्यात जोरदार हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

माजी पोलिस महानिरीक्षक IPS अमर सिंग चहल यांनी स्वतःवर झाडली गोळी; धक्कादायक कारण... - Marathi News | Former Punjab Inspector General of Police IPS Amar Singh Chahal shoots himself; leaves 12-page suicide note | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी पोलिस महानिरीक्षक IPS अमर सिंग चहल यांनी स्वतःवर झाडली गोळी; धक्कादायक कारण...

काही दिवसांपूर्वी हरियाणातील वरिष्ठ पोलिस अधिकारी वाय पूरण कुमार यांनी टोकाचे पाऊल उचलले होते. ...

Video: शहरी ट्रॅफिकला पर्याय? भारतात सुरू होतेय ‘एअर टॅक्सी’; सरला एव्हिएशनने सुरू केली चाचणी - Marathi News | Sarla Aviation Air Taxi: An alternative to urban traffic? Sarla Aviation has started testing | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Video: शहरी ट्रॅफिकला पर्याय? भारतात सुरू होतेय ‘एअर टॅक्सी’; सरला एव्हिएशनने सुरू केली चाचणी

Sarla Aviation Air Taxi: भारतीय एअरोस्पेस स्टार्टअप सरला एव्हिएशनने आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक एअर टॅक्सी प्रोग्रामची ग्राउंड टेस्टिंग अधिकृतपणे सुरू केली आहे. ...

सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी    - Marathi News | New road collapses in seven days, tanker stuck in eight feet deep pit, woman injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   

Rajasthan News: राजस्थानमधील पाली जिल्ह्यात विकासकामांतर्गत बांधण्यात आलेला रस्ता अवघ्या सात दिवसांतच खचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा रस्ता खचून झालेल्या अपघातात एक टँकर खड्ड्यात अडकला. तर एका महिलेच्या पायांना गंभीर दुखापत झाली आहे. ...

Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो - Marathi News | Travel: Cold, cold, cool! The coldest places in India, temperatures so low that even lakes freeze | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो

भारतात हिवाळा जवळ येताच, लोक बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी विविध ठिकाणी प्रवास करतात. या ठिकाणांचे तापमान गोठणबिंदूच्या खाली जाऊ शकते. ...