मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Ajit Pawar to Join NDA Meeting: काका शरद पवार विरोधी पक्षांच्या बैठकीला बंगळुरूला तर पुतणे अजित पवार NDA बैठकीसाठी दिल्लीत जाणार असल्याचे सांगितले जात आहे. ...
सीमा हैदर आपल्या प्रियकरासाठी सीमा ओलांडणारी गुप्तहेर आहे का? पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरला यूपी एटीएसने चार मुलांसह ताब्यात घेतले आहे. ...
पाकिस्तानी सीमा हैदर नेपाळमार्गे अवैधरित्या भारतात आली. आता एटीएस या प्रकरणाचा तपास करणार आहे. ...
आरोपी मागील सात दिवसापासून पोलिस कोठडीत होते ...
विमानात १४० प्रवासी असल्याची माहिती ...
Thackeray Group Mashal Party Symbol: ठाकरे गटाला देण्यात आलेल्या मशाल चिन्हावर समता पक्षाने दावा केला असून, यासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी घेण्यात आली. ...
भारताची तिसरी चंद्र मोहीम चंद्रयान ३ जगभरात चर्चेत आहे. ...
लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपाला रोखण्यासाठी देशातील विरोधक एकजुट दाखवत आहेत. ...
पाच मुलांची आई दिराच्या प्रेमात वेडी झाली. प्रियकरासाठी तिने घर आणि कुटुंब सोडले. ...
Chandrayaan 3: इस्त्रो अंतराळयान थेट चंद्रावर पाठवत नसण्यामागेही हेच कारण आहे ...